🎭 गुंतता हृदय हे | नाट्यसुमने | हर्ष नकाशे | Guntata Hriday He | NatyaSumane 🎶
Автор: Chinmay Sawant
Загружено: 2025-01-04
Просмотров: 3176
नमस्कार
मराठी संस्कृतीच्या या अमूल्य ठेव्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी 'नादबंधन' आणि 'चिन्मय सावंत' सादर करीत आहोत ही खास नवी प्रस्तुती - ‘नाट्यसुमने’ !
यामध्ये आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत काही अजरामर मराठी नाट्यगीते, जी मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतात.
या नाट्यगीतांच्या माध्यमातून आम्ही मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णयुगाला आणि त्यात अमूल्य योगदान देणाऱ्या नटसम्राटांना कृतज्ञतापूर्वक वंदन करत आहोत.
याच मालिकेतील हे दुसरे पुष्प : 🎭 गुंतता हृदय हे 🎶
गायक : हर्ष नकाशे
ऑर्गन : चिन्मय सावंत
तबला : सुबोध मालंडकर
ध्वनि संयोजन : राजेश गुरव
संगीत संयोजन , मिक्सिंग इंजीनियर, आणि व्हिडिओ संकलन : चिन्मय सावंत
विशेष आभार : नंदन राणे
व्हिडीओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! आपल्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी खाली कंमेंट करा.
#गुंतताहृदयहे #नाट्यसुमने #ChinmaySawant #मराठीसंगीतनाटक #नाट्यसंगीत
Join this channel to get access to perks:
/ @chinmaysawant
For Sponsorships and Business enquiries : [email protected]
https://chat.whatsapp.com/KnRJ3efq0xS...
व्हॉट्सऍप वर आपल्या चॅनेल वर अपलोड होणाऱ्या नविन व्हिडिओज च्या अपडेट्स साठी वरील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा 😊✨
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: