IBS | मानसिक पोटदुखी | उपचार मार्गदर्शन Dr. Pramod Mahadik
Автор: Dr Pramod mahadik acidity clinic
Загружено: 2025-03-15
Просмотров: 2611
मला नेमका काय त्रास होतोय...? हे डॉक्टर ऐकायला तयार नाहीत ..मला नक्की काय झाले आहे..! किंवा मला ..पोटाचा कोणता आजार झाला आहे..? हे कोणीही सांगायला तयार नाही... पोटाच्या सर्व तपासण्या म्हणजे.. सोनोग्राफी इंडॉस्कॉपी व पोटाचा सिटीस्कॅन सुद्धा नॉर्मल आहे ...डॉक्टरांच्याकडे फेऱ्या मारून आता सर्व डॉक्टर सुद्धा कंटाळलेले आहेत ...आणि कालांतराने मग कुटुंबातील सर्व मेंबर सुद्धा पेशंटच्या त्रासाला वैतागून गेले आहेत... फॅमिली मेंबरचा आता ठाम समज झालाय की.. पेशंटचे हे सर्व मानसिकच आहे ..आणि आता काही केल्या ही मानसिकता आपण बदलू शकत नाही ..अशा प्रकारच्या अतिशय दृष्ट चक्रामध्ये पेशंट अडकलेला असतो.
अशा पेशंटसाठी ..हा व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आहे त्यामुळे आपल्या परिचयामध्ये अशा प्रकारचा पेशंट असेल तर हा व्हिडिओ अवश्य शेअर करावा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: