MHT-CET परिक्षा काय आहे?| एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय?| MHT CET Information in Marathi
Автор: SHABDADHAN
Загружено: 2023-04-17
Просмотров: 111681
MHT-CET परिक्षा काय आहे?| एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय?| MHT CET Information in Marathi
MHT CET ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र सरकार अंतर्गत घेतली जाते. MHT CET परीक्षेच्या माध्यमातून बी टेक, बी ई म्हणजेच इंजिनिअरिंग, बी फार्मा, आणि इतर इंजिनीरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या बॅचलर पदवी साठी प्रवेश मिळतो. यामधून आता इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेशासाठी इतर काही प्रवेश परीक्षा देखील आहेत मात्र महाराष्ट्रात प्रत्येक इंजिनिअरिंग महाविद्यालयात MHT CET अंतर्गत काही राखीव जागा भरल्या जातात.
#mhtcet
#engineering
#Pharmacy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: