थंडी असो की उन्हाळा साऊथस्टाईल पांढरीशुभ्र दिवसभर मऊ राहणारी इडली बनवण्याची सिक्रेट पद्धत| Idli|इडली
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2025-11-15
Просмотров: 100459
थंडी असो की उन्हाळा साऊथस्टाईल पांढरीशुभ्र दिवसभर मऊ राहणारी इडली बनवण्याची सिक्रेट पद्धत| Idli|इडली
#howtofermentidlibatter #थंडीतइडलीचपीठकसंआंबवाचं #idlirecipe
साहित्य:-
३ वाटी इडली तांदूळ /उकडीचे तांदुळ किंवा कोणतेही जुने जाडे तांदूळ
टीप:- पूर्ण वाटी भरुन थोडे वरपर्यंत तांदुळ घ्यावे 👆👆
१ वाटी गोटा उडिद /उडीद डाळ
टीप:- सपाट वाटी भरून उडीद डाळ घ्यावी 👆👆👆
१ वाटी पोहे
१/२ चमचा मेथी दाणे
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
(तांदूळ, डाळ, पोहे घेताना एकाच वाटीचा/कपाचा वापर करावा)
आजची माझी रेसिपी आणि सिक्रेट ट्रिक आवडली असेल तर एक लाइक 👍 करा, रेसिपी शेयर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करायला विसरु नका 😊🙏
Ingredients:-
3 cup idli rice/boiled rice or any old thick rice
Note:- Fill the bowl and take rice up to the top
1 Cup Gota Udid Dal/Udid
Dal Tip:- Fill a flat bowl and take Udid Dal 👆👆👆
1 Cup of poha
1/2 tsp fenugreek seeds
Salt to taste
Water as needed
(One bowl/cup should be used for taking rice, dal, poha)
#इडली #इडलीरेसिपी#idlirecipe#idlibatter #idli #idlirecipe #idly #idlimaking #idlirecipes #idlirecipeinmarathi #idlirecipeinhindi #idlivada #idlipodirecipeintamil #idlipowder #idlicake #idlidhokla #howtomakeidli #howtomakeidlibatter #इडलीरेसिपीमराठी #preshita #preshitaskitchenidli #preshitaskitchen #Preshita'sKitchen #howtofermentidlibatter #थंडीतइडलीचपीठकसंआंबवाचं #idlirecipe
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: