"पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम" Neelam Gorhe यांचं विधान
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-26
Просмотров: 2070
पुण्यातील शिवसेना (शिंदे गट) सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी आपल्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. एका वृत्तवाहिनीवर आपल्या राजीनाम्याची बातमी पाहिल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, 'मी राजीनामा दिलेला नाही'. शिवसैनिकांच्या एका गटाने शहरप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत भोसले यांची भेट घेतली होती. यावर बोलताना भोसले म्हणाले की, अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. रवींद्र धंगेकर आणि इतर पदाधिकारी शिंदे यांच्या भेटीला गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
#AjayBhosale #ShivSena #Pune #EknathShinde #NanaBhangire #RavindraDhangekar #MaharashtraPolitics #PuneNews #Resignation #ShivSenaShinde #PoliticalNews #MarathiNews #PunePolitics #SaamTV #BreakingNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: