Vandan Karuya Padkamala | अमरावतीच्या अंबा देवी ची आरती | गायिका : धनश्री | संगीत : शशांक देशपांडे
Автор: Shashank Deshpande
Загружено: 2021-10-07
Просмотров: 50298
गायिका : धनश्री देशपांडे
संगीत : शशांक देशपांडे
तबला पखावज : समीर जगताप
काव्य : मालतीताई सराफ
विशेष आभार : विश्वस्त
अंबा देवी संस्थान , अमरावती
निर्मीती आणि संगीत
शशांक देशपांडे
अमरावतीच्या
अंबा देवीची आरती
वंदना करूया पद कमला, पद कमला
अमरावती च्या अंबेला || धृ ||
नेसालीसे तू भरजरी शालू
चोळी बुट्याची शोभे तुला
रत्न जडीत तो मुकुट शोभतो भाळी कुंकुमाचा तो टिळा
पाहून सुंदर रुपाला || १ ||
रत्न हार तो कंठी घातला
कमर पट्टा कमरेला
बिंदी वाक्या करी कंकणे
मोहविती मम नयनांना
महिषासुर तू मर्दियला , मर्दियला || २ ||
पायी पैंजण रुण झुण करिती
गळ्यात पुष्पा पुष्पानच्या माळा
नयनी काजळ शोभे सुंदर
सगुण मोहक रुपाला
सुंदर दिसते तू बाला , तू बाला || ३ ||
हात जोडूनी विनावित असे तूज
पदी आसरा देई मला
भक्ती भावाने ने मन सुमनची
अर्पुया माला अम्बेला
दे दर्शन तू अम्हाला , अम्हाला || ४ ||
वंदना करूया पद कमला, पद कमला
अमरावती च्या अंबेला || धृ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: