Unknown Roads of Mahabaleshwar | रस्ते जे नकाशावर नाहीत…पण मनात आहेत | Offbeat Mahabaleshwar-Tapola
Автор: Wander Vata
Загружено: 2025-11-07
Просмотров: 166
“कधी कधी प्रवास ठरलेला नसतो… पण प्रत्येक वळण आपल्याला नवं काहीतरी दाखवतं.”
या vlog मध्ये आपण निघालो आहोत महाबळेश्वरच्या ऑफबीट रस्त्यांवरून —
अम्बेनळी घाट, रंतोंडी घाट, पार गावातील श्री रामवर्धायिनी माता मंदिर,
शिवकालीन पूल, आणि जावळी-महाबळेश्वरच्या सुंदर खेड्यांमधून.
या प्रवासात इतिहास, निसर्ग आणि भावना — सगळं काही एकत्र आलंय.
मध्ये भेटली “लाल परी” (ST Bus) — बालपणीच्या आठवणींनी भरलेली.
एक फनी प्रसंग — मिरर हरवलेला, आणि अखेरचा adventurous steep route मकरंदगडच्या घाटातून.
शेवटी धुकं, सूर्यकिरण आणि शांतता…
एक असा प्रवास जो फक्त रस्त्यावर नाही, तर मनात कोरला जातो.
🌄 हा vlog बघताना नक्की सांगा — तुमचा आवडता क्षण कोणता?
📍 Locations Covered:
Mahabaleshwar – Ambenali Ghat – Rantondi Ghat – Paar Village – Jawali Villages – Makrandgad Base – Kharoshi – Renoshi – Koyna River Bridge
🎥 Filmed & Narrated By: Akshay Sandip Jadhav
🎧 Voice Over: Original Marathi Narration
#OffbeatMaharashtra #MahabaleshwarRide #MarathiVlog #AdventureRide #LalPari #AmbenaliGhat #Makrandgad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: