फ्रेशर साठी IT कंपनी शाप कि वरदान | Motivational Marathi Podcast |
Автор: The Rohit Patil show
Загружено: 2025-02-04
Просмотров: 688
नमस्कार, आपल्याला किंवा आपल्या परिवारामध्ये कुणालाही IT Field मध्ये जर Career चालू करायच असेल तर त्यासाठी एक योग्य IT Career Track माहीत असणं खूप जास्त गरजेचे आहे. कारण योग्य दिशेने चालू झालेलं IT Career हे प्रत्येकासाठीच खूप जास्त फायद्याचं ठरतं आणि आपल्या दहा वर्षांच्या Accenture Corporate Experience नुसार IT Career Coach MR. Sandip Bhutare हे गेल्या आठ वर्षांपासून Yess InfoTech या त्यांच्या ब्रँडच्या under, IT Field मध्ये Career करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य Guidance and Training देण्याचं काम करत आहेत. आत्तापर्यंत 5000 पेक्षा जास्त Fresher Students चे Successful IT career हे त्यांच्यामुळे चालू झालेल आहे.
या podcast मध्ये संदीप सरांनी आत्ताची IT Industry ची Reality, यामध्ये उपलब्ध असलेल्या IT Career च्या संधी, IT Career मधील वेगळ्या वेगळ्या Technologies, ITमध्ये Job मिळवण्यासाठी गरजेचे असलेली पावलं, IT Industry च Future, IT Industry मध्ये AI चा Impact या सगळ्या गोष्टींवरती योग्य मार्गदर्शन आणि माहिती दिलेली आहे. IT Industry मध्ये Career करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हा मराठी भाषेतील podcast, एक उत्तम मार्ग दाखवणारा नक्कीच ठरणार आहे. असेल तुम्ही सुद्धा IT Career चालू करण्यासाठी संदीप सरांच्या Yess InfoTech या ब्रँडच्या Head Office ला खालील दिलेल्या address वरती संपर्क करा.
Contact Details:
Yess InfoTech
Office Number 1, Floor No 1, Manisha Blitz, Solapur - Pune Highway, near Shankar Math, near Magarpatta City, Hadapsar, Pune, Maharashtra 4110133
Phone: 9067832489
Website: https://www.yessinfotech.com/
Instagram ID: yess_infotech_pune
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "The ITR Show"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व The ITR Show वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Inspirational Podcast
#inspiration #podcast #marathipodcast #reelsinstagram #reelstar #rohitpatil #marathinews #marathi #motivation #motivational #motivationalvideo #motivationalpodcasts #ranveerallahbadia #breakingnews
#ITCompanyMarathiPodcast
#MarathiTechPodcast
#TechInsightsMarathi
#ITCareerMarathi
#ITJobsMarathi
#MarathiPodcast
#ITIndustryMarathi
#TechTalksMarathi
#SoftwareIndustryMarathi
#TechEducationMarathi
#TechCareersInMarathi
#MarathiStartupPodcast
#ITCareerTipsMarathi
#TechnologyPodcastMarathi
#CorporateLifeMarathi
#MarathiTechDiscussion
#CareerGuidanceMarathi
#TechJobsMarathi
#MarathiTechUpdates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: