एकही थेम तेलाचा वापर न करता बनवा स्वादिष्ट पनीर मसाला |
Автор: ManjushaK Kitchen
Загружено: 2025-12-09
Просмотров: 52
एकही थेम तेलाचा वापर न करता बनवा स्वादिष्ट पनीर मसाला | #ManjushaKKitchen
Related keywords: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला.
या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने, कमी वेळात आणि घरच्या साहित्याने स्वादिष्ट, तेलाचा वापर न करता क्रीमयुक्त आणि मसालेदार Paneer Masala कसा तयार करायचा ते पाहणार आहोत.
हा पनीर मसाला रोटी, नान, चपाती, पराठा किंवा भातासोबत खूपच छान लागतो.
नवशिक्यांसाठीही ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट करून घेण्यासारखी आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: