मोठ्या मालकांनी सहकारात पारदर्शकता आणली, मोठे मालक नावाने नाही, कर्माने मोठे होते-मुख्यमंत्री फडणवीस
Автор: The Daily Life
Загружено: 2025-10-15
Просмотров: 1936
#pssk #shreepur
श्रीपूर तालुका माळशिरस येथे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील तपस्वी नेते व जनसेवक कर्मयोगी सुधाकरपंत (मोठे मालक) परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे आणि पोटॅश खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रम स्थळावरून ऑनलाईन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: