जराही साटा न वापरता करंजी करण्याची खास ट्रिक वापरून तिनपट फुलणारी करंजी | Karanji Recipe | diwali sp
Автор: खाद्य प्रेमी
Загружено: 2025-10-13
Просмотров: 10855
जराही साटा न वापरता करंजी करण्याची खास ट्रिक वापरून तिनपट फुलणारी करंजी | Karanji Recipe | diwali special recipe
करंजी बनवायला ना खरं तर कोणत्याही परफेक्ट प्रमाणाची गरज नसते पण याचा आवरण योग्य पद्धतीने खुसखुशीत जर आहे तेलकट न होणे देखील तेवढेच महत्त्वाचं असतं म्हणूनच तर आज मी आवरण बनवण्याकरिता खास ट्रिक सोबतच हे आवरण लाटणं सोपं जावं याकरता देखील वेगळी पद्धत वापरली आहे जे तुम्हाला नक्की आवडेल करंजी मधील सारण जास्त कोरडं होऊ नये किंवा मग एकदमच कडक होऊ नये याकरिता देखील खास टिप्स सांगितली आहे तर करंजीची संपूर्ण रेसिपी जाणून घेण्याकरिता वरील लिंक वर क्लिक करा
साहित्य :-
(आवरणाचे कणीक भिजवण्यासाठी)
एक वाटी मैदा
अर्ध वाटी बारीक रवा
पाव चमचा मीठ
दोन चमचे तेल
गरजेनुसार पाणी
(सारणासाठी)
दीड वाटी सुकं किसलेलं खोबरं
अर्धा वाटी बारीक रवा
पाऊण वाटी पिठीसाखर
आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि खसखस
चार ते पाच वेलची
तळण्यासाठी तेल
करंजी चिकटवण्याकरिता दोन चमचे दूध/पाणी
#KaranjiRecipeInMarathi #Karanjikhadyapremi #करंजीरेसिपीमराठी #karanjirecipe #karanjiSaran #करंजीसारणरेसिपीमराठी #करंजीचेपीठकसेमळायचे #करंजीसारण #करंजीरेसिपी #करंजीRecipe #कारंजीकशीबनवतात #karanjisaranrecipeinmarathi #karanjikaisebanatehain दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी2024 #खाद्यप्रेमी #saritaskitchen #saritarecipe #madhurasrecipe #saritaskitchen karanji
Keywords using in this video
Karanji, Diwali Faral Recipe in Marathi, diwali faral recipe, karanji recipe in marathi, Karanji Recipe Marathi, Karanji Recipe, karanji saran recipe, karanji saran recipe in marathi, rava khobra karanji, rava Karanji Recipe, ravyachi karanji, khobryachi karanji recipe, रवा खोबर करंजी, करंजी रेसिपी मराठी, रव्याची करंजी, दिवाळी फराळ रेसिपी, खोबऱ्याची करंजी, Karanji kashi banavaychi, करंजी recipe, करंजी सारण, Karanji Recipe In Marathi rava, khadya premi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: