सागरी रो रो सेवा लवकरच सुरू होणार.मुंबई ते सिंधुदुर्ग फक्त ४ तासात.विजयदुर्ग बंदरावर जेट्टी उभारणार.
Автор: suvarn kokan vlog
Загружено: 2025-07-31
Просмотров: 87513
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असंच म्हणावं लागेल.मुंबईहून मालवणला अवघ्या चार तासांत जाता येणार आहे..मत्स्य आणि बंदरे विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरात बोटीने प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार या सेवेमुळे चाकरमान्यांना साडेचार तासांत मालवण आणि विजयदुर्ग तर केवळ तीन तासांत रत्नागिरी गाठणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक बोटीच्या सहाय्याने चाकरमान्यांना जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता येणार आहे.
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : https://www.instagram.com/
#travel #kokan #kokannewsupdate #mumbaitogoa #feribot
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: