दिवाळी special vlog ! दिवाळीतिल मजा मस्ती ! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Автор: Bhatkanti Sathidara Sobat
Загружено: 2024-11-13
Просмотров: 414
दिवाळी special vlog ! दिवाळीतिल मजा मस्ती ! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा @BhatkantiSathidaraSobat
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही लक्ष्मीपूजन केले .
त्या नंतर एकमेकांना भेट वस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मोठ्यांचे आश्रीवाद घेतलं..... त्या नंतर फराळ खाऊन झाल्यावर फटाके फोडण्यासाठी गेलो.... ( सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा )
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: