Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पारंपरिक जात्यावरच्या ओव्या | लग्नातली गाणी | Jatyavarchya Ovya | Lagnatli Gani with Marathi Lyrics

Автор: Jayshri Kulkarni

Загружено: 2022-01-09

Просмотров: 117907

Описание:

पारंपरिक जात्यावरच्या ओव्या | लग्नातली गाणी | Jatyavarchya Ovya | Lagnatli Gani with Marathi Lyrics

Download PDF file for this song on our blog TrekBook India
https://trekbook.in/jatyavarchya-ovya...

==== You can HELP my channel =============

Buy Anything using Amazon affiliate link
https://amzn.to/3CrJOzs

Get LOWEST quote for your car insurance simply click link below
https://trekbook.in/acko

SBI Bank Credit Card - NO Joining FEE
https://trekbook.in/sbi

Citi Bank Credit Card - Cash back worth ₹1000
https://trekbook.in/citi

ICICI Bank Credit card - Best OFFER
https://trekbook.in/icici

=========================================

क्रांती शिवाजी म्हमाणे आणी अंजली ज्ञानेश्वर सासवडे या दोघी मैत्रीणींनी म्हणलेल्या लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या

ओव्या
सारवल्या ग भिंत्ती वर काढीला गणपती
वर काढीला गणपती
नव-यामुलाला गोत किती
मांडवयाच्या दारी वर काढील सवस्तीक
वर काढील सवस्तीक नव-या मुलाच कवतीक
शुभकार्य माझ्या घरी गणराय तुम्ही यावे
गाडी घुंगराची घेऊन संगे शारदेला घ्यावे
वरमाईच्या हातामधे शोभे कुंकवाची वाटी
मुहुर्ताला येण्यासाठी झाली देवतांची दाटी आधी ग मुळ
धाडा
मांडवयाच्या दारी हळदी कुंकवाचा सडा
तुळजापुरच्या आईला ग आधी गमुळ धाडा
मांडवायाच्या दारी आल्या गेल्याची सरबाराई
आज झालीस वरमाई रसिका ग बाई
मांडवायाच्या दारी चिखल कशाचा झाला
नव-या मुलाचा बाप न्हाला
मांडवायाच्या दारी कोण फिरती गवळण
नव-या मुलाची मावळण
मांडवायाच्या दारी करवल्या वीस तीस
करवल्या वीस तीस आधी मानाची खाली बस
मांडवायाच्या दारी हळदीच वाळवण
नव-या मुलाला केळवण
मांडवायाच्या दारी भरली दुरडी पानयाची
चुलती बोलवा मानयाची
मांडवायाच्या दारी कोण आहे ग हावयीशी
नव-या मुलाची मावयीशी
मांडवायाच्या दारी बाजा वाजतो पीरपीर
आजी नेसती आजीचीर
मांडवायाच्या दारी कासाराला बहु मान
करी लग्नाच चुडेदान
मांडवायाच्या दारी गलबला कश्याचा झाला
मामाचा टांगा आला
मांडवायाच्या दारी उभी आहे ग कवयाची
वाट पहाते बंधुयाची

#jatyavrchyaovya

jatyavarchi ovi,
jatyavarchi ovi lyrics,
jatyavarchi ovi marathi lyrics,
jatyavarchi ovi marathi,
jatyavarchi ovi marathi haldi,
jatyavarchi ovi mp3,
jatyavarchi ovi download,
lagnatil gani,
lagnatil gani hindi,
lagnatil gani marathi dj,
lagnatil gani marathi,
lagnatil gani dj,
जात्यावरच्या ओव्या,
जात्यावरच्या ओव्या मराठी,
ओव्या,
Ovya,
मराठी ओव्या,
मराठीओवी,
सई बाई ग बाई,
Sai bai g bai,
jatyavarchya ovya marathi lyrics,
jatyavarchya ovya marathi,
jatyavarchya ovya lyrics,
jatyavarchya ovya marathi download,
jatyavarchya ovya marathi song,
jatyavarchya ovya dakhva,
jatyavarchya ovya video,

पारंपरिक जात्यावरच्या ओव्या | लग्नातली गाणी | Jatyavarchya Ovya | Lagnatli Gani with Marathi Lyrics

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सकाळची अभंग | Sakalchi Abhang | Marathi Bhakti Geete | Vitthal Abhang | Morning Devotional Songs

सकाळची अभंग | Sakalchi Abhang | Marathi Bhakti Geete | Vitthal Abhang | Morning Devotional Songs

हळदीची - लग्नाची जात्यावरची गाणी | मांडवाची गाणी | haldiche gane marathi with lyrics | Swati Mane

हळदीची - लग्नाची जात्यावरची गाणी | मांडवाची गाणी | haldiche gane marathi with lyrics | Swati Mane

Путин заявил о развале России / Операция НАТО на границе

Путин заявил о развале России / Операция НАТО на границе

अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या

अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या

नवऱ्याच्या चपला वाजल्या की पळता भुई थोडी व्हायची | Shakubai Koli | Banda Rupaya

नवऱ्याच्या चपला वाजल्या की पळता भुई थोडी व्हायची | Shakubai Koli | Banda Rupaya

नवरदेव काळा होता म्हणुन घाबरत होता | Ratan Kshirsagar | Rajendra Bansode Official

नवरदेव काळा होता म्हणुन घाबरत होता | Ratan Kshirsagar | Rajendra Bansode Official

अस्सल ग्रामीण पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या मांडवाच्या दारी कोणफिरती गवळण नवऱ्या मुलाची

अस्सल ग्रामीण पारंपारिक लग्नाच्या जात्यावरच्या ओव्या मांडवाच्या दारी कोणफिरती गवळण नवऱ्या मुलाची

🔴महान कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मृत्युशी झुंज?😭|#crime#marathi#मराठी

🔴महान कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मृत्युशी झुंज?😭|#crime#marathi#मराठी

माझ्या चॅनलला स्ट्राइक पडली 🤔😌😌😌 यूट्यूब कडून आला मला मेल

माझ्या चॅनलला स्ट्राइक पडली 🤔😌😌😌 यूट्यूब कडून आला मला मेल

थोराचा वरबाप ओळखु येईना कोटात नवीन चालीवर पुतळाबाईची लग्नगीते Putlabai karande Laggngite

थोराचा वरबाप ओळखु येईना कोटात नवीन चालीवर पुतळाबाईची लग्नगीते Putlabai karande Laggngite

अस्सल ग्रामीण /जात्यावरच्या ओव्या /बाई अंधारे खोलीमध्ये भाऊज गुजर दिवा लाव बंधू माझ्या या पलंगावर

अस्सल ग्रामीण /जात्यावरच्या ओव्या /बाई अंधारे खोलीमध्ये भाऊज गुजर दिवा लाव बंधू माझ्या या पलंगावर

पारंपरिक लग्नाची गाणी भाग ३ | वरमाईच्या आहेरावर ओव्या | Paramparik Lagnachi Gani #lagnatilgani

पारंपरिक लग्नाची गाणी भाग ३ | वरमाईच्या आहेरावर ओव्या | Paramparik Lagnachi Gani #lagnatilgani

"खुन बेधुंद ठेकेदाराचा...!" #marathivideo #emostional #viralvideo by - Sanjay Kute..

आजीबाई च्या बालपण चा खेळ.

आजीबाई च्या बालपण चा खेळ.

श्री स्वामी समर्थ | निशंक होई रे मना | Swami Samarth | Tarak Mantra | nishank hoi re mana | #bhakti

श्री स्वामी समर्थ | निशंक होई रे मना | Swami Samarth | Tarak Mantra | nishank hoi re mana | #bhakti

अस्सल ग्रामीण श्रीकृष्णाचा अतिशय सुंदर पाळणा

अस्सल ग्रामीण श्रीकृष्णाचा अतिशय सुंदर पाळणा

अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या  / रडत्याता मायलेकी न राज्य  गेल एका  एकी

अस्सल ग्रामीण / जात्यावरच्या ओव्या / रडत्याता मायलेकी न राज्य गेल एका एकी

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

Top 7  गवळण .गेला हरी कुण्या गावा #trending #song #video #गवळण

Top 7 गवळण .गेला हरी कुण्या गावा #trending #song #video #गवळण

उद्या#मार्गशीर्षगुरुवार या2तासांच्या राहूकाळत चुकूनही पूजा मांडू किंवा करु नका जाणुन घ्या शुभमुहूर्त

उद्या#मार्गशीर्षगुरुवार या2तासांच्या राहूकाळत चुकूनही पूजा मांडू किंवा करु नका जाणुन घ्या शुभमुहूर्त

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]