Heavy Rain in Beed, helicopter rescue LIVE | बीडमध्ये तुफान पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू LIVE | Saam
Автор: Saam TV News
Загружено: 2025-09-15
Просмотров: 73707
बीडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#beed #heavyrain #floodrescue #helicopterrescue #maharashtranews #weatherupdate #floodsituation #saamtvnews
Beed Rain, Beed Floods, Helicopter Rescue, Maharashtra Rain Update, Beed News, Flood Situation, Heavy Rainfall, Saam TV Live
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: