कटोरी ब्लाउज़ | पेपर कटिंगचा वापर करून परफेक्ट फॅब्रिक कट करण्याची सोपी पद्धत |
Автор: Dream Dresser's Coaching..👗
Загружено: 2026-01-17
Просмотров: 1964
कटोरी ब्लाउज़ | पेपर कटिंगचा वापर करून परफेक्ट फॅब्रिक कट करण्याची सोपी पद्धत | #blouse
नमस्कार 🙏🏻
Dream Dresser’s Coaching आता तुम्हासर्वांसाठी
एक खुशखबर घेऊन आल आहे .
तुम्हाला आता या चैनलवर बेसिक शिवणक्लास एकदम सोप्या पध्दतीने शिकायला मिळणार आहे तेसुद्धा एकदम फ्री मध्ये…
आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग वापरून परफेक्ट कापड कसे कापावे हे शिकायला मिळेल .
तुम्ही सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ही विनंती!
कटोरी ब्लाऊज
कटोरी ब्लाउज़ ड्राफ्टींग
कटोरी ब्लाऊज कटींग
Katori blouse
फ्री शिवणक्लास
Free stitching course in Marathi
Online stitching course
Online shivanclass
ऑनलाइन शिवणक्लास
ब्लाउज़ कटिंग व स्टीचिंग
#dreamdresserscoaching
@Dream.Dressers.Coaching
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: