“वारकरी नृत्य | ग्यानबा तुकाराम | Marathi Warkari Dance Performance”
Автор: Rajshri Taralkar
Загружено: 2025-11-19
Просмотров: 132
🙏 ग्यानबा तुकाराम! 🙏
महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा आणि भक्तिरसाचा अनोखा अनुभव देणारे वारकरी नृत्य आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत.
टाळ-मृदंगाच्या लयीत, ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषात, भक्तीभावाने सजलेली दिंडी—हीच वारकरी संप्रदायाची ओळख.
या नृत्यातून
✨ भक्ती
✨ समर्पण
✨ साधेपणा
✨ आणि वारीची आध्यात्मिक उर्जा
यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
🌸 विशेष आभासर्व शिक्षक वृंद
जर आमची प्रस्तुती तुम्हाला आवडली असेल तर
👍 Like करा
🔁 Share करा
🔔 Subscribe करायला विसरू नका!
#वारकरी #दिंडी #वारी #WarkariDance #MarathiCulture #BhaktiDance #GyanbaTukaram #Vithoba
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: