श्री खंडोबा मंदिर, मल्लेवाडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | Shri Khandoba Temple, Mallewadi
Автор: Bhatkanti TV
Загружено: 2023-06-01
Просмотров: 1044
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
Location - श्री खंडोबा मंदिर
https://maps.app.goo.gl/ucWHZaoYuSG8Y...
__________________________________
■ इतर Vlogs
• श्री संत दामाजी मंदिर, मंगळवेढा (ता. मंगळव...
• कलावंतीन कोड्याचं माळ, योगेवाडी-मणेराजुरी ...
• स्वयंभू गणेश मंदिर, किसानपूर (रसुलवाडी) (त...
• सरदार शहाजी शिंदे स्मारक, कुंडलापूर (ता. क...
• जकाई देवी मंदिर, मानेवाडी (ता. आटपाडी, जि....
__________________________________
▪︎ या Vlog मध्ये सोलापूर जिल्ह्यातील व मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथील श्री खंडोबा मंदिराची माहिती दिलेली आहे. हे मंदिर पंढरपूर-संख-विजयपूर महामार्गालगत व माणगंगा नदीजवळ असून सिद्धेवाडी व मल्लेवाडी या दोन गावांच्या मध्ये आहे. या मंदिराचा काही भाग जमिनी खाली असून काळाच्या ओघात या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. या मंदिरामध्ये दोन लिंगी शिवपिंड आहे तसेच मंदिरात विविध कोरीव शिल्पे व चित्रे बघायला मिळतात. अस म्हटलं जात की पूर्वी या मंदिरामध्ये एक बोगदा होता व त्याचा मार्ग जवळील माणगंगा नदीच्या पलीकडे निघत असे व नदीला पूर आल्यावर सिद्धेवाडी गावातील ग्रामस्थ त्या बोगद्याच्या मार्गाने दर्शनासाठी खंडोबा मंदिरात येत असत.
हे मंदिर मंगळवेढ्यापासून ७.७ किमी, पंढरपूर पासून १८ किमी व सोलापूर पासून ६५ किमी अंतरावर आहे.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________
#temple #मंदिर #khandoba #marathivlog
__________________________________
▪︎ श्री खंडोबा मंदिर मल्लेवाडी
▪︎ श्री खंडोबा मंदिर सिद्धेवाडी
▪︎ श्री खंडोबा मंदिर मंगळवेढा
▪︎ मंगळवेढा तालुक्यातील खंडोबा मंदिर
▪︎ सोलापूर जिल्ह्यातील खंडोबा मंदिर
▪︎ मंगळवेढा तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ मंगळवेढा तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
▪︎ सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
▪︎ Shri Khandoba Temple Mallewadi
▪︎ Shri Khandoba Msndir Msiddhewadi
▪︎ Khandoba Temple Mangalwedha
▪︎ Magalwedha Tourism Places
▪︎ Solapur District Tourism Places
__________________________________
Contact - [email protected]
__________________________________
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: