कशी आहे एसटीची पहिली LNG बस ? | MSRTC's 1st LNG (Liquified Natural Gas) Bus |
Автор: Avaliya Pravasi
Загружено: 2024-12-02
Просмотров: 53017
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
कशी आहे एसटीची पहिली LNG बस ? | MSRTC's 1st LNG (Liquified Natural Gas) Bus | #avaliyapravasi
तर मंडळी, एसटीने आपल्या ताफ्यातील पहिल्या ५ बसेस डिझेल टू LNG कन्व्हर्ट केल्या असून, लवकरच सदर बसेस प्रायोगिक तत्वावर मार्गावर धावताना दिसतील.
सदर बसेस नेमक्या कश्या आहेत, यामध्ये नेमके काय बदल केले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला सदरच्या व्हिडियोमध्ये पाहावयास मिळेल.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #अवलियाप्रवासी #lng #
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: