Germany Chancenkarte🇩🇪 | Opportunity Card 2025 | Indians🇮🇳 साठी खरंच worth आहे का?
Автор: Sunny in Germany🇮🇳
Загружено: 2025-09-05
Просмотров: 237
#Germany #chancenkarte #jobs #expats
Germany Chancenkarte🇩🇪 | Opportunity Card 2025 | Indians🇮🇳 साठी खरंच worth आहे का?
Germany Chancenkarte / Opportunity Card 2025
Indians साठी खरंच worth आहे का? या video मध्ये मी तुम्हाला simple language मध्ये सगळं समजावलंय – eligibility, points system, examples, किती German लागतो आणि माझं honest opinion.
जर तुम्ही Germany मध्ये job search करण्याचा विचार करत असाल पण job offer नाही, तर Chancenkarte तुम्हाला मदत करू शकते. पण apply करण्याआधी तुम्हाला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे.
Video Chapters / Timeline-
0:00 - 1:00 Intro
1:00 - 1:40 Chancenkarte / Opportunity Card म्हणजे काय
1:40 - 2:20 Indians साठी Eligibility काय आहे
2:20 - 4:11 Points system कसा काम करतो
4:11 - 5:41 6 Points कसे मिळवता येतील – Practical Examples
5:41 - 6:40 Chancenkarte खरंच worth आहे का Indians साठी
6:40 - 7:50 माझं opinion आणि तुम्हाला काय करायला हवं
या video मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळेल
• Chancenkarte / Opportunity Card म्हणजे काय
• Indians साठी eligibility criteria काय आहे
• Points system कसा काम करतो
• 6 points मिळवण्यासाठी practical examples
• German language किती आवश्यक आहे
• Chancenkarte खरंच worth आहे का Indians साठी
Chancenkarte for Indians 2024, Opportunity Card Germany, Chancenkarte eligibility Indians, Germany visa without job offers, Germany 6 points Chancenkarte, Chancenkarte requirements, Chancenkarte points system explained, Chancenkarte German language requirement, Chancenkarte Indians worth it.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: