✨सोपी रेसिपी झटपट दूध न आटवता|| homemade basundi ✨
Автор: स्वाद by visha
Загружено: 2025-12-13
Просмотров: 5
एकदम कमी साहित्यात || homemade basundi
आज आपण बनवणार आहोत घरगुती, गोड आणि खूपच चविष्ट बासुंदी 🥛🍯
ही पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड रेसिपी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यांत तयार करता येते.
सण-उत्सव, पाहुणे किंवा खास प्रसंगासाठी बासुंदी परफेक्ट आहे.
थंडगार बासुंदी एकदा ट्राय केली की सगळ्यांना नक्की आवडेल 😍
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका❤️
#बासुंदी
#Basundi
#MarathiRecipe
#महाराष्ट्रीयनगोड
#SweetRecipe
#FestivalSpecial
#MilkDessert
#IndianSweets
#HomeMadeSweet
#TraditionalRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: