खाल्यावर चव विसरणार नाही असा गावरान पद्धतीचा झणझणीत चिकन रस्सा /काळ्या वाटणातीलChicken Rassa Recipe
Автор: Ashwinis Recipe
Загружено: 2025-10-31
Просмотров: 17661
गावरान चिकन रस्सा | काळ्या मसाल्यातील झणझणीत चिकन | मराठवाडा पद्धतीचे गावाकडचे चिकन | Gavran Chicken Curry Recipe Marathi
🙏 नमस्कार मंडळी!
आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीचा अस्सल गावरान चिकन रस्सा — काळ्या मसाल्यातील झणझणीत आणि स्वादिष्ट रस्सा जो भाकरी, भात किंवा पोळी सोबत अप्रतिम लागतो!
या व्हिडिओमध्ये दिलेले अचूक प्रमाण आणि पद्धत वापरून पहा — एकदा चाखलात की पुन्हा पुन्हा कराल ही रेसिपी
🙏 Namaste Everyone!
Today, we’re making Authentic Gavran Chicken Rassa — a spicy and flavorful curry made in traditional Marathwada style using black masala.
This is a rustic village-style chicken curry that goes perfectly with Bhakri, Rice, or Chapati.
🥣 साहित्य :-
🔹 उकडसाठी :
• चिकन – 750 gm
• तेल – ½ tbsp
• कांदा – 1 मध्यम
• हळद – ¼ tsp
• मीठ – चवीनुसार
• आलं-लसूण पेस्ट – 1 tbsp
🔹 रस्स्यासाठी :
• कांदा – 1 मध्यम
• खोबरे – ½ वाटी
• खसखस – 1 tbsp
• तीळ – 1 tbsp
• धणे – 1 tbsp
• टोमॅटो – 1
• कोथिंबीर – थोडीशी
• आलं-लसूण पेस्ट – 1 tbsp
• गरम मसाला – 1 tsp
• काळा मसाला – 1 tbsp
• तेल – 3 tbsp
• पाणी – गरजेप्रमाणे
• मीठ – चवीनुसार
🥣 Ingredients :-
🔹For Boiling Chicken:
• Chicken – 750 gm
• Oil – ½ tbsp
• Onion – 1
• Turmeric – ¼ tsp
• Salt – to taste
• Ginger-Garlic Paste – 1 tbsp
🔹 For Curry:
• Onion – 1
• Grated Coconut – ½ cup
• Poppy Seeds – 1 tbsp
• Sesame Seeds – 1 tbsp
• Coriander Seeds – 1 tbsp
• Tomato – 1
• Coriander Leaves – few
• Ginger-Garlic Paste – 1 tbsp
• Garam Masala – 1 tsp
• Black Masala – 1 tbsp
• Oil – 3 tbsp
• Water – as required
• Salt – to taste
👩🍳 कृती :-
1️⃣ सर्वप्रथम चिकनला हळद, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट लावून मुरवून ठेवा.
2️⃣ कुकरमध्ये तेल गरम करा, कांदा परता आणि चिकन टाकून ५ मिनिटे परतून घ्या.
3️⃣ पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि चिकन ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
4️⃣ दुसऱ्या कढईत कांदा, खोबरे, धणे, खसखस आणि तीळ भाजून वाटण तयार करा.
5️⃣ भांड्यात तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, काळा मसाला आणि तयार वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परता.
6️⃣ त्यात उकडलेले चिकन, मीठ आणि पाणी घालून उकळी येऊ द्या.
7️⃣ शेवटी कोथिंबीर टाकून झणझणीत गावरान चिकन रस्सा तयार करा.
भाकरी, भात किंवा पोल्यासोबत सर्व्ह करा. 😋
👩🍳 Method :-
1️⃣ Marinate chicken with turmeric, salt, and ginger-garlic paste.
2️⃣ Heat oil in a pressure cooker, sauté onion, and add marinated chicken.
3️⃣ Sauté for 5 minutes, then add water and cook till 3 whistles.
4️⃣ For the masala, roast onion, coconut, coriander seeds, poppy seeds, and sesame seeds.
5️⃣ Grind into a fine paste.
6️⃣ In a pan, heat oil, add ginger-garlic paste, tomato, black masala, and ground paste.
7️⃣ Add boiled chicken, water, and salt. Let it simmer until oil separates.
8️⃣ Garnish with coriander leaves and serve hot with Bhakri or Rice.
🔥 Your authentic, spicy Gavran Chicken Rassa is ready to enjoy!
रेसिपी एकदा करून बघाच – तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल!
👉 हा व्हिडिओ आवडल्यास LIKE, COMMENT आणि SHARE करायला विसरू नका!
चॅनलवर नवीन असाल तर SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन 🔔 दाबा जेणेकरून नवीन रेसिपी अपडेट्स मिळतील.
🌟 Follow Ashwinis Recipe on Social Media! 🌟
🔹 Instagram: https://www.instagram.com/ashwinisrec...
🔹 Facebook: https://www.facebook.com/share/18DKrs...
📩 For Business Inquiries:
📧 Email: [email protected]
📞 Contact: 9604981421
Stay connected for delicious recipes, updates, and more! 💛🍽️
अजून काही खास पदार्थ :-
१)अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि सुकं मटण | Kolhapuri Mutton Tambda Pandhra Rassa
• अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि स...
२)झणझणीत खर्डा चिकन | kharda chicken recipe
• झणझणीत खर्डा चिकन kharda chicken recipe|kh...
३)पारंपारिक पद्धतीने मालवणी Chicken Rassa
• पारंपारिक पद्धतीने मालवणी चिकन रस्सा | Mal...
४)अंडा घोटाळा रेसिपी
• अंडा घोटाळा रेसिपी | खाल्ल्यानंतर चव विसरण...
५)अंडा दम बिर्याणी | anda dum biryani
• अंडा दम बिर्याणी | आता कोणीही बनवु शकेल एव...
६)चिकन घी रोस्ट। Chicken Ghee Roast Recipe
• चिकन घी रोस्ट।कुंदापुरचं प्रसिद्ध साजूक तु...
७)सावजी मटन | Saoji Mutton Recipe
• नागपुर स्पेशल झणझणीत व तर्रीदार सावजी मटन ...
८)गावरान कंदूरी मटण | मराठवाडा स्पेशल काळ मटण
• धुळवड स्पेशल मटण | गावरान कंदूरी मटण | मरा...
९)Mutton Dum Biryani / मटण बिर्याणी
• Mutton Dum Biryani / मटण बिर्याणी | Mutton...
१०) चिकन बिर्याणी | Chicken Biryani Recipe
• जगातील सर्वात सोपी व स्वादिष्ट चिकन बिर्या...
#gavranchicken #chickenrassa #maharashtrianfood #marathwadafood #villagefood #nonveglover #blackmasalachicken #homecookingindia #spicychickenrecipe #ashwinisrecipe #gavranstyle #kolhapurifood #maharashtrianrecipes #chickencurry #homemadefood #traditionalrecipes #ruralmaharashtrafood #villagecooking #chickenrecipe #marathirecipe
Gavran Chicken Rassa, Marathi Chicken Curry, Black Masala Chicken, Marathwada Style Chicken, Village Style Chicken Curry, Spicy Chicken Gravy, Homemade Chicken Recipe, Bhakri Chicken Curry, Kolhapuri Chicken, Maharashtrian Non Veg Recipe, Chicken Rassa
गावरान चिकन रस्सा / Gavran Chicken Rassa Recipe / Marathi Chicken Curry / Marathwada Style Chicken / Black Masala Chicken / Village Style Chicken / Kolhapuri Chicken / Traditional Chicken Curry / Homemade Nonveg Curry / चिकन रस्सा / काळा मसाला चिकन / चिकन रेसिपी / चिकन बिर्याणी रेसिपी मराठी / चिकन करी / Chicken Fry / Chicken Curry Recipe / Chicken Masala / Chicken Fry Recipe Marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: