Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

हिरव्या मुगाचे डोसे आणि कढीपत्ता चटणी तेही एवढी सुंदर की हैराण व्हाल। पौष्टिक डोसे, Moong healthy Re

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2020-07-22

Просмотров: 539709

Описание:

पौष्टिक नाश्त्याला बनवा हिरव्या मुगाच्या डोसा आणि कढीपत्ता आणि ओल्या नारळाची चटणी.
मागच्या विडियो मध्ये आपण पाहिले ज्वारीची पौष्टिक इडली कशी बनवायची...
आज आपण पूर्णपणे हिरवा मूग वापरून डोसा बनवणार आहोत आणि त्यासोबत पाहूया नारळ आणि कढीपत्ता चटणी..
अशी चटणी एकदा खाल्ली तर नेहमी अशीच चटनी बनवून खाल. खूप सोप्पी आहे शिवाय या मधे भरपूर प्रमाणात कढीपत्ता वापरला जातो त्यामुळे खूप पौष्टिक होते. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता नेहमीच उपयुक्त होतो.. पण रोजच्या जेवणात पुरेसा वापर होत नाही.. त्यामुळे हा option खूप चांगला आहे.
हिरव्या मुगाचे डोसे चवीला खूप मस्त लागतात.. नक्की बनवून पहा.

Ingredients / साहित्य -

*For dosa / डोसा :-

Green gram / green whole moong / हिरवे मूग 1 cup
Rice / तांदूळ 2Tbsp
Fenugreek seeds / मेथी दाणे 1/2 tsp
Ginger / आले 1 inch
Green chillies / हिरव्या मिरच्या 3-4
Cummin seeds / जीरे 1 tsp
Curry leaves / कढीपत्ता 10-12
Salt / मीठ

Curry leaves chutney / कढीपत्ता चटणी :-
Fresh coconut sliced / ओला नारळ / खोबरे 1 cup
Fresh curry leaves / ताजा कढीपत्ता 1/2 cup
Ginger / आले 1 inch
Onion / कांदा 1Small
Green chillies / हिरव्या मिरच्या 2-3
Salt / मीठ
Oil / तेल 1 tbsp
Mustered seeds / मोहरी 1 tsp
Dry red chillies / लाल सुक्या मिरच्या 2
Curry leaves / कढीपत्ता 7-8

#हिरव्यामुगाचापौष्टिकझटपटडोसा #ओलानारळआणिकढीपत्ताचटणी
#पौष्टिकनाष्टा #southindianbreakfast #greenmoongdosa #lessoilbreakfast #healthybreakfast #quickandeasybreakfast
#curryleaveschutney #greenmoonghealthyrecipe
#curryleavesrecipe

**Recipe By Sarita's Kitchen**

हिरव्या मुगाचे डोसे आणि कढीपत्ता चटणी तेही एवढी सुंदर की हैराण व्हाल। पौष्टिक डोसे, Moong healthy Re

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

डब्यासाठी हिरव्या मुगाचे धिरडे | मोड आलेल्या मुगाचे जाळीदार डोसे आणि कढीपत्ता चटणी Tiffin Recipe

कुरकुरीत मूगडाळ भजी | मस्त पावसात गरमागरम चहा व भजी, ५ टिप्स वापरून कमी तेलकट Moong Dal Bhaji Recipe

१ वाटी हिरव्या मुगाचे १०-१५ क्रिस्पी-जाळीदार डोसे;आजवर कोणीही न सांगितलेली खास टिप्स!CrispyMoongdosa

मोड आलेल्या मुगापासून नाश्त्यासाठी बनवा लुसलुशीत आप्पे आणि चटणी | Sprouted Moong Appe | Aappe Recipe

नाचणीचा डोसा व कढीपत्ता चटणी | केसगळती साठी सोप्पा नाश्ता, कढीपत्याची चटणी Kadhipatta Chutney Recipe

पेसारेटु मुगा पासून बनवलेले डोसे पिट न आंबवता बनवा,पित्त होत नाही वजन वाढत नाही/Pesarettu Moong Dosa

चमचमीत कोळंबी पुलाव | ३०मिनिटात खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी बिर्याणी Prawns Biryani Recipe

Забудь про Хлеб! СТАКАН ГРЕЧКИ и ТЫКВА - Полезно БЕЗ муки и БЕЗ сахара!

हिरव्या मुगाचे आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ| Mugache Thalipeeth | Green moong &  Jowar Thalipeeth

💯%डोसे कुरकुरीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण !hirvya moogacha dosa|प्रोटीन युक्त हिरव्या मुगाचा डोसा|

मूग चिले | नाश्त्यासाठी ही पौष्टिक रेसिपी फक्त तुमच्यासाठी | भरपूर प्रोटीन युक्त चविष्ट रेसिपी

हिरव्या मुगाचा डोसा  | Green Moong Dosa Recipe In Marathi By Mangal Marathi

डब्यासाठी ४ भाज्या | सकाळच्या घाईत, झटपट होणारे उसळींचे प्रकार- मसूर, मूग, चवळी उसळ 4 Tiffin Recipes

आजार कोणताही असो वय कितीही असो करा सोपा व्यायाम👆#yoga#fitness#health##calcium#health #swagattodkar

लेकीविषयी बोलताना अजिंक्य देव झाले भावूक | Ajinkya Deo's Christmas Celebration With His Daughter

10 मिनिटात होणारी मुगाची सुकी भाजी || Moong Recipe || Maharashtrian Cooking || Mugachi Bhaji ||

हिरव्या मुगाचे जाळीदार पौष्टिक अप्पे | Appe Recipe | Hirvya Mugache Appe

Better than meat! Lentil cutlets that my 90-year-old aunt eats daily for strong bones 💪🌱

सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen

मुलांच्या आवडीचा जाळीदार नी कुरकुरीत बेत । मूग डाळ चटणी, कुरकुरीत घावन, सूप | Instant Nachani Dosa

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]