अतिशय योग्य बोलले महाराज || गुरूवर्य स्वामी भर्तनंदगिरीजी महाराज
Автор: Sandesh Ghare_official
Загружено: 2025-05-20
Просмотров: 12065
भर्तनंदगिरीजी महाराज यांनी या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे – कीर्तनासारख्या पवित्र सेवेसाठी काही महाराज पैसे का घेतात?
कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाची सेवा, ती कोणत्याही आर्थिक स्वार्थापलीकडे असावी, असे भर्तनंदगिरीजी महाराजांचे स्पष्ट मत आहे.
पैशासाठी कीर्तन करणं म्हणजे भक्तीचा व्यवसाय होतो का? या प्रश्नावर त्यांनी दिलेलं प्रबोधन नक्की ऐका.
आपण काय विचार करता? कमेंटमध्ये आपली मते जरूर शेअर करा.
#भर्तनंदगिरीजीमहाराज #कीर्तनसेवा #भक्तीविनाव्यापार #किर्तनआणिपैसे #संतप्रबोधन #मराठीकीर्तन #धार्मिकप्रबोधन
#education #reality #pravachan #relationshipgoals #responsibility #humanity
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: