क्रिषामी ॲग्रो महाराष्ट्राचा अभिमान.! राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार 2024 विजेता.
Автор: 𝐊𝐫𝐢𝐬𝐡𝐚𝐦𝐢 𝐀𝐠𝐫𝐨 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥
Загружено: 2024-05-27
Просмотров: 438
क्रिषामी ॲग्रो ला उत्कृष्ठ उत्पादक कंपनी गटातील
राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार 2024 प्राप्त.
समारंभ मध्ये टिपलेले क्षण.
आपल्या शेतीसाठी एक-स्टॉप सोल्यूशन..
राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार विजेता क्रिषामी ॲग्रो
उत्तम उत्पादने, अत्याधुनिक सेवा, आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित.
#news #viral #agriculture #no.1 #farming
#organicfarming #result #awards #awardwinning
आपल्या शेतीसाठी एक-स्टॉप सोल्यूशन..
कृषामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे २०१८ पासून शेतकऱ्यांना सेवा देत आहे.
आम्ही विविध प्रकारची शेती पूरक शेंद्रीय उत्पादने, शेती मशागत अवजारे भाड्याने, गोडाऊन, माती परीक्षण सुविधा आणि शेतकरी उद्योजकता निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करतो.
आमचे साप्ताहिक "कृषामी जागर" शेतकऱ्यांना नवीनतम शेती तंत्रज्ञान आणि माहिती पुरवते.
उत्तम उत्पादने आणि सेवा पुरवून शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.
आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या शेतीच्या गरजा पूर्ण करा!
आमच्या वेबसाइटला भेट द्या.. www.krishamiapcl.com
आमच्या Facebook पेजला लाईक करा:
Contact : 7875 43 44 45
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: