अशी खरेदी करा अस्सल कोल्हापुरी मिरची | मिरची मसाला | Kolhapur mirchi market | Kolhapur food
Автор: Food with Ananda Patil
Загружено: 2024-03-01
Просмотров: 13039
अशी खरेदी करा अस्सल कोल्हापुरी मिरची | मिरची मसाला | Kolhapur mirchi market | Kolhapur food
अमित रांगोळे
9421113007 . 7498334344
1390 सी. धान्य लाईन लक्ष्मीपुरी कोल्हापूर
नमस्कार मंडळी,
या व्हिडीओमध्ये आपण पहाणार आहोत, मिरचीचे प्रकार, दर, मसाले. याचा उपयोग आपल्या घरात कोल्हापूरी कांदा लसूण चटणी करण्यासाठी होईल. व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा. लाईक करा. शेअर करा. व तुम्हाला काय वाटते हे कमेंट व्दारे आम्हाला कळवावे.
आपल्या चॅनलवर जेवण, हाॅटेल रिव्ह्युव, भारतीय खाद्य संस्कृती दाखवण्यात येणार आहे. तरी सबस्क्राईब करा व बेल आईकान प्रेस करून नोटीफिकेशन आॅन करा. म्हणजे नविन व्हिडीओ अपलोड झाला की लगेच समजेल.
#mirchi #मिरची मसाला #लवंगी मिरची #संकेश्वरी मिरची #बॅडगी मिरची #काश्मीरी मिरची #मिरची मसाला कसा करायचा #लाल तिखट मिरची #कट येणारी मिरची #red chilli powder #chatni masala #masala #kolhapur food #kolhapur mirchi #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: