कोकणी आयुष्य जगणारी शेवटची पिढी आहे आमची पोराने...
Автор: Roshan A.Creation
Загружено: 2025-06-30
Просмотров: 60
मित्रांनो आज तुम्हीं कोणत्याही गावात अचानक गेलात तर तुम्हाला राहिलेले फक्त म्हातारीच माणसं दिसतील बाकीची फॅमिली ही फक्त सणाच्या दिवशी येत २ दिवस घर मुला लेकरांनी भरते आणि पुन्हा क्षणात घर खाली करून जाते राव... त्यावेळी काय वाटत असेल त्या घरी राहणाऱ्या आजी आजोबाना कधी विचार केलात का... असाच एका माणगाव मधील गावात आम्ही गेलो असताना पाहिले तर फक्त म्हातारीच लोक उरली होती...
Video आवडला तर नक्कीच like, share and subscribe ठोका... धन्यवाद...
If you have any query please contact me:
Instagram 🆔 : Roshanambadskar
Thank you 🙏🙏🙏..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: