Shashikant Shinde Song | आ. शशिकांत शिंदे साहेब प्रचारगीत
Автор: Shashikant Shinde - शशिकांत शिंदे
Загружено: 2024-04-27
Просмотров: 42434
लाभला जनतेचा आशीर्वाद,
कष्टकरी जनतेनी दिली साद...
नाद कानी घुमुद्या तुतारीचा,
लढतोय शिलेदार पवार साहेबांचा...
घडवू पुन्हा एकदा इतिहास,
शशिकांत शिंदेंना देऊया साथ...!ध्रु!
स्वप्न उरी ही समाजसेवेची
साथ लाभली सर्व जनतेची
ऋण फेडण्या यशवंत विचारांचे,
रणशिंग फुंकले हे लोकसभेचे...
लढतात जनतेसाठी ते अहोरात्र,
शशिकांत शिंदेंना देऊया साथ...!१!
नाही मुखी भाषा कधी गर्वाची
जपली प्रतिमा स्वच्छ निष्ठेची
ओढ मनी असते नेहमी प्रगतीची
भरभरून प्रतिसाद पोच समाजाची
नाही हटले पाठी संकटे केली चार हाथ
शशीकांत शिंदेना देऊया साथ
शरद पवार साहेबांचा घेऊन आशीर्वाद
शशिकांत शिंदेंना देऊया साथ ! २!
माणूस आहे आपल्या हक्काचा
हुकमी एक्का आहे सेवक जनतेचा
ध्यास मनी प्रत्येकाच्या विकासाचा
नीती मत्ता निष्कलंक तत्वाचा
बटन दाबूया तीन नंबरचे
तुतारी फुंकणाऱ्या माणसाचे
जनता आहे माझी तीच माझा श्वास लढणार मी जोपर्यंत आहे अखेरचा श्वास
शशिकांत शिंदेना देऊया साथ !३!
#सातारा #लोकसभा #Shashikant_Shinde #SataraLoksabha #यशवंत_विचार #YashwantVichar #राष्ट्रवादी_शरदचंद्र_पवार #NCP_SP #महाविकास_आघाडी #MahaVikasAghadi #महाराष्ट्र #स्वाभिमान #सातारकर #Satarkar #शरदचंद्रजी_पवार_साहेब #song #ShashikantShindeSong #ShashikantShinde #शशिकांत #शिंदे #प्रचार #गीत
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: