(घोटाळा) Ghotala | Blockbuster Marathi Comedy Drama Movie Full HD | हसवणारा सुपरहिट चित्रपट
Автор: Marathi MoviePlex
Загружено: 2025-09-16
Просмотров: 77860
Saali Ne Kela Ghotala | Blockbuster Marathi Comedy Drama Movie Full HD | हसवणारा सुपरहिट चित्रपट
#मराठीकॉमेडी #marathimovieplex #SuperhitMarathiMovie #मराठीसुपरहिट #मराठीडबिंग #MarathiFullMovie #मराठीचित्रपट #कॉमेडीफिल्म #MarathiCinema #हिटमराठीमूव्ही #EvergreenMarathi #blockbustermarathimovie #NonstopComedy#SuperhitMarathiMovie #SaaliNaKelaGhotal
राधाला शंका आहे की तिचा नवरा राजा याचे दासी साकूशी काहीतरी संबंध आहे. साकू राजाकडे जास्त जवळीक साधायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे राधा अधिकच चिडते. मग ती आपल्या आई सत्वाबाईला बोलावते – जी हिटलर टाईप बाई असून राजाला आपल्या तालावर नाचवते. सतत छळ झाल्यामुळे राजा विमा एजंट दिन्या गडबडे याला सांगतो की सासूचा विमा काढ आणि तिचे पाय मोड, आणि विम्याचे पैसे स्वतःकडे ठेव. पण हुशार सत्वाबाई खेळ पलटवते – तीच दिन्याला सांगते की राजाचाच जास्त रकमेचा विमा काढ आणि त्याचेच पाय मोड! पुढे सुरू होतो धमाल कॉमेडीचा खेळ!
पाहा हा सुपरहिट मराठी कॉमेडी चित्रपट 🎬
हास्य, नात्यांमधली धम्माल, गैरसमज आणि भन्नाट वळणांनी भरलेला हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
🎬 प्रकार: कॉमेडी | कौटुंबिक नाटक | मराठी चित्रपट
💥 जर तुम्हाला मराठी कॉमेडी सिनेमे आणि सुपरहिट कौटुंबिक चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की बघा.
Watch Superhit Comedy Movie "Saali Ne Kela Ghotala"
Starring Bharat Jadhav, Siddharth Jadav, Vijay Chavan, Kishori Ambiye
Director: Bhaskar Jadhav
Music Director: Ashok Patki
Producer: Shilpa Gonjari.
📌 LIKE 👍 | SHARE 📲 | COMMENT 💬 | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
धमाकेदार मनोरंजनासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Subscribe to Marathi Movie Plex :- http://bit.ly/3s6lXQo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: