Скачать
सोलर पॅनल सर्वे आणि पेमेंट ऑप्शन कसे करायचे!!
Автор: Vaibhav Adasare
Загружено: 2025-10-30
Просмотров: 147
Описание:
नमस्कार शेतकरी ज्या बांधवानी सन २०२३,२०२४,२०२५ या वर्षी सोलर पॅनल (MEDA महाऊर्जा)चा अर्ज केला होता, त्या शेतकरी बांधवांनाची निवड झाली आहे,असा मॅसेज येत आहेत तर त्या मॅसेज मध्ये स्वतः सर्वे कसा करायचा, पेमेंट कस करायच याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती आम्ही देत आहोत अधिक माहितीसाठी आत्ताच आम्हाला संपर्क साधा धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: