79वा स्वातंत्र्य दिन
Автор: Police Training Center Jalna
Загружено: 2025-08-17
Просмотров: 1751
आज पोलीस प्रशिक्षण केंद्र ,जालना येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन / 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात पार पाडला या वेळी राखीव पोलीस कार्यालय येथे श्री केशव गिरडकर (रापोनी )यांना ध्वजारोहण केले .आणि मा प्राचार्य कार्यालय येथे श्री विलास पाटील (प्रसाशन ) यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मुख्य कवायत मैदानवर मा श्री अशोक बनकर सर ,प्राचार्य यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: