Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

Загружено: 2026-01-11

Просмотров: 3143

Описание:

दरवर्षी कृष्णजन्माष्टमीला आपण कृष्णजन्म साजरा करतो आणि दुसर्‍या दिवशी त्या नटखट बाळकृष्णाच्या बाललीलांची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडी खेळली जाते. ह्याची सुरुवात कधीपासून झाली असावी, असा प्रश्न आपल्याला कधी पडला का? दि. २६ जून १९९७ रोजी केलेल्या ह्या श्रीकृष्णावरील प्रवचनाची सुरुवात सद्गुरु अनिरुद्ध बापू ह्याच प्रश्नाने करतात व पुढे एका सुंदर कथेतून त्याचे उत्तरही देतात. तसेच काळानुसार ह्या दहीहंडी खेळण्याच्या स्वरूपात होत गेलेले बदल, त्याबद्दलही माहिती देतात.

ह्या कथेच्या अनुषंगाने सद्गुरु बापू, ‘श्रीकृष्णाची सर्वश्रेष्ठ मानली जाणारी ‘व्रजभक्ती’ म्हणजे काय’ ते उलगडून दाखवतात; मात्र सर्वश्रेष्ठ असली, तरी सामान्य माणसालाही व्रजभक्ती कशी करता येऊ शकेल व त्याकरिता त्याने काय करणे आवश्यक आहे, तेही समजावून सांगतात. तसेच, दहीहंडी खेळायला का आणि कशी सुरुवात झाली आणि ती कोणी केली, ते एका लोककथेद्वारे सांगताना; दहीहंडी हा निव्वळ एक खेळ नसून ते एक ‘व्रत’ कसे आहे हेदेखील ते स्पष्ट करतात.

नेहमी अलिप्त, ‘करूनसवरून नामानिराळा’ राहणारा श्रीकृष्ण बांधला जातो फक्त प्रेमाने; कसा? ते सद्गुरु बापू ह्या कथेतील उदाहरणांद्वारे स्पष्ट करतात. आपल्याला सामान्य माणसाला जीवनात आनंद प्राप्त करायचा असेल तर आपल्याला ह्या श्रीकृष्णाबरोबर रासक्रीडा खेळता आली पाहिजे; पण ‘रासक्रीडा’ शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येते तशी ही रासक्रीडा नव्हे, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित ही अत्यंत महत्त्वाची रासक्रीडा कुठली व ती कशी खेळायची, हे सद्गुरु अनिरुद्ध इथे आपल्याला समजावून सांगत आहेत.

#aniruddhabapu #vishnusahasranama #krishna
©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com

----------------------------------

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०२ | चतुर्व्यूह छेदनाचा समर्थ अधिष्ठाता ‘गोपाल’ श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०२ | चतुर्व्यूह छेदनाचा समर्थ अधिष्ठाता ‘गोपाल’ श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

Hanuman Chalisa with lyrics 3 times #hanuman #hanumanchalisa #aniruddhabapu

Hanuman Chalisa with lyrics 3 times #hanuman #hanumanchalisa #aniruddhabapu

30 самых прекрасных классических произведений для души и сердца 🎹 Моцарт, Бетховен, Бах, Шопен

30 самых прекрасных классических произведений для души и сердца 🎹 Моцарт, Бетховен, Бах, Шопен

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुकांचे हडपसर केंद्रात जलोषात स्वागत. Grand Celebration

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुकांचे हडपसर केंद्रात जलोषात स्वागत. Grand Celebration

Shri purusharth Dham

Shri purusharth Dham

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०३ | भक्ताचा आधार, प्रेमस्वरूप, जगद्‌गुरु श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०३ | भक्ताचा आधार, प्रेमस्वरूप, जगद्‌गुरु श्रीकृष्ण | Aniruddha Bapu

Просыпаетесь в 3–4 ночи? 5 причин, о которых молчат после 40

Просыпаетесь в 3–4 ночи? 5 причин, о которых молчат после 40

श्रीकृष्णाय नम: - ०१ | प्रेमरसाचा उद्‍गाता रसराज, तरीही गीता शिकवणारा रणधुरंधर जगद्गुरु श्रीकृष्ण

श्रीकृष्णाय नम: - ०१ | प्रेमरसाचा उद्‍गाता रसराज, तरीही गीता शिकवणारा रणधुरंधर जगद्गुरु श्रीकृष्ण

बाराक्षाराने जुने आजार दूर करा | Madhuri Pethe | Episode 38 |#biochemic #barakshaar #12tissueremedy

बाराक्षाराने जुने आजार दूर करा | Madhuri Pethe | Episode 38 |#biochemic #barakshaar #12tissueremedy

Surat Piya Ki | Rahul Deshpande & Mahesh Kale

Surat Piya Ki | Rahul Deshpande & Mahesh Kale

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

निगेटिव्हिटी (नकारात्मकतेवर) सद्‌गुरुभक्तीने मात करणार्‍या श्रीस्वामी समर्थांच्या भक्ताची कथा

Shree Gurukshetram Mantra 7 Times / श्री गुरुक्षेत्रम् मंत्र ७ वेळा  ( Parelgaon Upasana Kendra )

Shree Gurukshetram Mantra 7 Times / श्री गुरुक्षेत्रम् मंत्र ७ वेळा ( Parelgaon Upasana Kendra )

Do not change, instead modify yourself! | Aniruddha Bapu | English Pravachan

Do not change, instead modify yourself! | Aniruddha Bapu | English Pravachan

Trivikram 16 Mala त्रिविक्रम १६ माळा गजर

Trivikram 16 Mala त्रिविक्रम १६ माळा गजर

सुन्दरकाण्ड । तुलसी रामायण । Complete Sunderkaand with Lyrics | Aniruddha Bapu

सुन्दरकाण्ड । तुलसी रामायण । Complete Sunderkaand with Lyrics | Aniruddha Bapu

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंसह हनुमान चालीसा (९ वेळा) | Aniruddha Bapu | Hanuman Chalisa

सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध बापूंसह हनुमान चालीसा (९ वेळा) | Aniruddha Bapu | Hanuman Chalisa

रामरक्षा प्रवचन-३४ | हृदयावर राज्य करणारा श्रीराम — जामदग्न्यजित श्रीरामाचे प्रेममय सामर्थ्य

रामरक्षा प्रवचन-३४ | हृदयावर राज्य करणारा श्रीराम — जामदग्न्यजित श्रीरामाचे प्रेममय सामर्थ्य

Ζωντανή ροή : ΛΥΧΝΟΣ Τηλεόραση - Τ/Σ Ιεράς Μητροπόλεως Πατρών

Ζωντανή ροή : ΛΥΧΝΟΣ Τηλεόραση - Τ/Σ Ιεράς Μητροπόλεως Πατρών

भगवान श्रीधन्वंतरि गजर । Bhagwan Shree Dhanvantari Gajar | Dhanatrayodashi | Aniruddha Bapu

भगवान श्रीधन्वंतरि गजर । Bhagwan Shree Dhanvantari Gajar | Dhanatrayodashi | Aniruddha Bapu

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com