पौष्टिक आणि चविष्ट
Автор: vlogs& kitchen with Savita 🤩
Загружено: 2025-08-10
Просмотров: 11
या व्हिडिओमध्ये तुम्हाला तांदळापासून पौष्टिक आणि चविष्ट अशी खीर कशी बनवायची ते पहायला मिळणार आहे
इथे मी खीर बनवण्यासाठी साधे तांदूळ काही ड्रायफ्रूट्स खोबरे दूध व पाणी इत्यादी साहित्य वापरून अतिशय कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि पौष्टिक अशी खीर बनवली आहे
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारची खीर बनवत आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद
🔔@Savitas kitchen
📌चैनल वरील इतर रेसिपीजपंजाब स्टाईल #छोले मसाला रेसिपी#
# • पंजाब स्टाईल#छोले मसाला रेसिपी#काबुली चणा ...
#कडी भजे #झटपट होणारे रेसिपी #आणि खायलाही वेगळी
# • कढी भजे#झटपट होणारी रेसिपी#आणि खायलाही वेग...
#झणझणीत मटकीची रस्सा भाजी
• झणझणीत अशी मटकीची रस्सा भाजी #Mataki Rassa...
#कर्जत राशन स्पेशल शिपी आमटी
• कर्जत राशीन स्पेशल शिपी आमटी#karjat rashin...
#हरभऱ्याची रस्सा भाजी
• हरभऱ्याचीरस्सा भाजी#चण्याची पातळ भाजी#Chan...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: