श्रीमहाकाली मंदिर आडिवरे राजापूर shreemahakali temple adivare near rajapur dist Ratnagiri
Автор: incredible_travel
Загружено: 2025-06-06
Просмотров: 465
श्री महाकाली मंदिर आडिवरे
रत्नागिरी पासून 40 km
राजापूर पासून 28 km
श्री नगरेश्वर श्री महालक्ष्मी श्री महाकाली श्री महासरस्वती व श्री रवळनाथ अशी पाच देवतांची मंदिरे येथे आहेत.
पंचक्रोशी मध्ये महाकाली पंचायतन म्हणून या ठिकाणांची ओळख आहे.
श्री महाकालीची मूर्ती चतुर्भुज असून घडीव काळया दगडातील आहे. गळ्यात माळा,मस्तकावर पंचमुखी टोप, हातात डमरू, त्रिशूल, तलवार व पंचपात्र आहे.
या देवीची पौर्णिमा व अमावस्येला नारळाचे दूध व तेल यांनी मर्दन करून स्नान घालण्याची प्रथा पाळली जाते.
या मंदिरात नवरात्रामध्ये खूप मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतून बरेच भाविक दर्शनाला येतात. उत्सव काळामध्ये देवीला विविध वस्त्रालंकाराने सजविले जाते. अशा जागृत देवस्थानाला व नितांत सुंदर परिसराला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.
#ratnagiri #rajapur #Mahakali #mahasarswati #adivare #adivare #kokan #अडीवरे #महाकाली #राजापूर #महाकालीदेवस्थान #महाकालीअडीवरे
#रत्नागिरी #कोकणातीलमंदिरे #कोकण
गुगल मॅप लोकेशन लिंक
https://maps.app.goo.gl/aP2dUF3c2kSdW...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: