🌸 श्री सत्यनारायण कथा - अध्याय पहिला | दुःखमुक्तीचा दिव्य मार्ग | Satyanarayan Katha Marathi
Автор: Ganesha Creation
Загружено: 2025-10-27
Просмотров: 41
🙏 श्री सत्यनारायण कथा - अध्याय पहिला मध्ये भगवान सत्यनारायणाची कृपा, भक्ती आणि दुःखमुक्तीचा दिव्य मार्ग समजतो.
या अध्यायात श्रीहरिचं महात्म्य, भक्तांचं उद्धार आणि जीवनात सत्य मार्गाने चालण्याचं महत्व सुंदरपणे वर्णन केलं आहे.
ही कथा ऐकल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. 🌺
📿 दर महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा केल्यास सर्व दुःख दूर होतात आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होते.
🔔 ऐका, अनुभवा आणि शेअर करा ही पवित्र कथा — श्रद्धेने, भक्तीने आणि आनंदाने!
#ShriSatyanarayanKatha #SatyanarayanPooja #MarathiKatha #BhaktiPodcast #SatyanarayanMaharaj #SukhSamruddhi #SpiritualMarathi #DevotionalStory #PurnimaKatha #HinduDharm #MarathiBhakti #DukhMuktipath                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: