मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन | Hidden Village Shahapur
Автор: vinod world
Загружено: 2021-10-29
Просмотров: 2142
About this video:-
मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन | #hiddenvillage #shahapur #Holiday #destination #shahapur
#Hidden #village #ecotourism
शहरी करणं होताना जंगल नाहीशी झाली आहेत ,अश्या परिस्थिती मध्ये एक माणूस जंगल वाचण्याचा गाव वाचवण्याचा एक अभिनव प्रयोग करत आहे आणि त्यात यश सुद्धा मिळवत आहे ,पैसे कमवता कमवता हि निसर्ग राखता येतो याचे जिवंत उदाहरण टोनी साहेब आहेत ... नक्की भेट द्या ...
काही कारणास्तव कॅमेरा खराब झाला पण मोह आवरता आला नाहि खराब कॅमेरानि जेवढे शूट करता आल तेवढ केलं आहे प्रेक्षक माय माऊली चुका पदरात घ्या आणि विडिओ गॉड मानून घ्या ......
Contact number
9867155792
Address :-Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301
instagram - / vinod_k_shi. .
official website - https://vinodworld.in/
facebook : / vinodkshinde
: Vinod World :
:Thanks for watching and subscribe Channel :
:: vinod k shinde ::
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: