Free pik vima scheme/मोफत पिक विमा योजना
Автор: Baba iet
Загружено: 2023-03-11
Просмотров: 4483
आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासकीय योजना नवनवीन टेक्नॉलॉजी आणि नोकरी विषयक माहिती पुरवली जाते. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या baba iet चॅनल ला सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून
सबस्क्राईब बटन वर क्लिक करा.
/ @sunilm005
नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम पीक विमाचे पैसे आजून पर्यंत शेतकऱ्याच्या खाते जमा झाले नाही राज्यात एकूण ९६ लाख शेतकऱ्यांनी विम्यापोटी ६५४ कोटी रुपये भरले. शेती पिकांचे कंपनी मार्फत पंचनामे करून शेतकऱ्याच्या हिस्याचे रक्कम जाहीर करून ही पैसे मिळत नसल्याचे तक्रारी खूप शासनकडे आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून शिंदे सरकार या पीक विम्याच्या धोरणात बदल करून अर्थसंकल्प सादर केला आहे.
शेतकऱ्यांनी एवढी रक्कम भरूनही काही फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांन मध्ये पीक विमा योजना बदल खूप संताप पाहण्यास मिळत आहे हे गोष्ट यापुढे होऊ नये या करिता शिंदे व फडणवीस सरकारने "एक रुपयांत पीक विमा योजना "आखली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त १ रुपये भरून कोणतेही प्रधानमंत्री पिंक विमा योजनेत भाग घेता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घोषणा मनाली जात आहे. सन २०१६ पासून पीक विमा योजनेत सहभागी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याची २% टक्के रक्कम भरावे लागत होते. यापुढे शेतकऱ्याचा पिकविम्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा भार पडणार आहे. जो राज्य सरकार उचलणार आहे.
Disclaimer -
,
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All credit for copyright material used in the video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form Filling Process included Dummy information not personal or private information.
(○ Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.
I AM BABARAO GAVHANE
BABA IET YouTuber, Website Developer, and Owner/founder BABA IET .
I Provided knowledge about Government schemes, Online Form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my Youtube Channel if you want to see these types of trusted videos.
,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: