Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

स्त्रियांचे व मुलींचे 31 मानसशास्त्रीय तथ्य || 31 psychological facts about girls and women in Marat

Автор: Only Marathi

Загружено: 2023-06-13

Просмотров: 478354

Описание:

स्त्रियांचे व मुलींचे 31 मानसशास्त्रीय तथ्य || 31 psychological facts about girls and women in Marathi

1) स्त्रियांना दाढी असणारे पुरुष जास्त आवडतात. असा पुरुष त्यांना अधिक जबाबदार आणि निरोगी वाटतो.

2) स्त्रियांना वयाने मोठे असणारे पुरुष आवडतात, तर पुरुषांना वयाने कमी असणाऱ्या स्त्रिया!

3) घाणेरडा (नीटनेटका आणि स्वच्छ नसलेला) दिसणारा पुरुष कोणत्याही स्त्रीला आवडत नाही.

4) जेव्हा एखादा मुलगा मुलीला तिच्या नावाने हाक मारतो तेव्हा ते मुलीला खूप आवडते.

5) जर एखाद्या पुरुषाकडे अनेक स्त्रिया पाहत असतील तर तो पुरुष त्याहून अधिक स्त्रियांना आकर्षक वाटतो.

6) जर तुम्हाला एखाद्याला प्रेमळ किंवा भावनिक गोष्ट सांगायची असेल तर ती डाव्या कानात सांगा कारण असे केल्याने त्या गोष्टीचा परिणाम जास्त होतो.

7) जगात दररोज 30 लाख लोक पहिल्या प्रेमात पडतात.

8) प्रियकराचा किंवा प्रेयसीचा हात धरून चालल्याने थकवा जाणवत नाही.

9) ज्या स्त्रियांचा IQ खूप जास्त असतो, त्यांच्याशी लवकर कुणी मैत्री करत नाही.

10) जो सर्वांना आनंदी करण्यात व्यस्त असतो, तो शेवटी दुःखी राहतो.

11) बहुतेक विनोदी कलाकार त्यांच्या आयुष्यात दुःखी असतात.

12) मुलांपेक्षा मुलींना शॉपिंग करणे जास्त आवडते.

13) जगातील सुमारे 80% महिला आणि मुली चुकीच्या आकाराची ब्रा घालतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

14) जर एखाद्या जोडप्याने 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ एकमेकांना मिठी मारली तर त्यांचे नाते खूप चांगले चालले आहे.

15) प्रेमी जोडपे एकमेकांच्या डोळ्यात 03 मिनिटे पाहत राहिले तर दोघांचे हृदय सोबतच धडधडू लागते.

16) 70% स्वप्न वाईट असतात तर केवळ 30% स्वप्न चांगली.

17) स्वप्नात आपण घड्याळात किती वाजले हे पाहू शकत नाही.

18) एखाद्या स्त्रीला अतीव दु:ख झाल्यास तिच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत.

19) जे लोक सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवतात, ते जास्त आनंदी व तणावमुक्त असतात.

20) जे लोक जास्त हुशार असतात, त्यांचे हस्ताक्षरही तितकेच खराब असते, त्यांचा मेंदू इतका जलद विचार करतो की त्यांचा हात योग्य समन्वय साधू शकत नाही, त्यामुळे त्यांना विचारांच्या वेगाने लिहिता येत नाही.

21) जे लोक त्यांची राहण्याची जागा, खोली व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवतात, ते अधिक मेहनती आणि त्यांच्या ध्येयांबद्दल जागरूक असतात.

22) जे खोटे बोलण्यात पटाईत असतात, त्यांना दुसऱ्याचे खोटे लगेच कळते.

23) जेव्हा आपण संगीत ऐकतो तेव्हा आपल्या दुःखी मनाला आराम मिळतो आणि जेव्हा आपण संगीत मोठ्याने ऐकतो तेव्हा आपल्याला अधिक आराम मिळतो.

24) जेव्हा आपण आनंदाने रडतो तेव्हा उजव्या डोळ्यांतून आनंदाश्रू येतात आणि जेव्हा आपण दुःखात रडतो तेव्हा डाव्या डोळ्यांतून दु:खाश्रू बाहेर पडतात.

25) तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात इतके चालता की तुम्ही पृथ्वीच्या 05 प्रदक्षिणा पूर्ण करू शकता.

26) आपले तोंड 1 अब्जाहून अधिक चवींमधील फरक सांगू शकते.

27) जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या सुमारे 45 टक्के विस्तारतात.

28) आपल्या बुद्धीला अनेकदा स्वतः बनवलेल्या अन्नाच्या चवीपेक्षा इतरांनी बनवलेल्या अन्नाची चव जास्त आवडते.

29) एका नकारात्मक बातमीचा परिणाम पाच सकारात्मक बातम्यांचा प्रभाव नष्ट करतो.

30) जेव्हा आपण गंभीर जीवघेण्या संकटात असतो तेव्हा आपला मेंदू 10% पर्यंत आकुंचन पावतो.

31) आपण ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करता त्याला मिठी मारणे वेदनाशामक म्हणून कार्य करते.

व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
THANK YOU

Only Marathi YouTube Channel
ओन्ली मराठी यूट्यूब चॅनल

स्त्रियांचे व मुलींचे 31 मानसशास्त्रीय तथ्य || 31 psychological facts about girls and women in Marat

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Почему Ты Просыпаешься В 3–4 Ночи? 5 Причин, О Которых Молчат Врачи.....

Почему Ты Просыпаешься В 3–4 Ночи? 5 Причин, О Которых Молчат Врачи.....

स्त्रिया पुरुषांना या 5 'सीक्रेट' पद्धतीने स्वतःकडे आकर्षित करतात🔥 |  Relationship Psychology💖🧠

स्त्रिया पुरुषांना या 5 'सीक्रेट' पद्धतीने स्वतःकडे आकर्षित करतात🔥 | Relationship Psychology💖🧠

मुली छोटे कपडे का घालतात..? | मराठी किडा

मुली छोटे कपडे का घालतात..? | मराठी किडा

Слабость Ног После 60? Врачи Утаивали Самое Главное.......

Слабость Ног После 60? Врачи Утаивали Самое Главное.......

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

महिलांना कसे पुरुष किंवा मुले आवडतात ! त्या कोणाकडे अधिक आकर्षित होतात

💖 स्त्री स्वतःहून धावत येईल! जर पुरुषांनी या ८ गोष्टी समजून घेतल्या ✨💬 | Relationship Psychology

💖 स्त्री स्वतःहून धावत येईल! जर पुरुषांनी या ८ गोष्टी समजून घेतल्या ✨💬 | Relationship Psychology

स्त्रिया पुरुषांना या 5 पद्धतीनी स्वतःकडे आकर्षित करतात | 5 Ways Women Attract Men | Marathi Vichar

स्त्रिया पुरुषांना या 5 पद्धतीनी स्वतःकडे आकर्षित करतात | 5 Ways Women Attract Men | Marathi Vichar

🙋‍♀️ स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या 2 गोष्टी नक्की सांगतात 💬 ♥️| Girl Psychology 🧠

🙋‍♀️ स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषाला या 2 गोष्टी नक्की सांगतात 💬 ♥️| Girl Psychology 🧠

एखाद्या विवाहित महिलेला जर तूम्ही आवडत असाल तर…. त्या तुम्हाला देतील हे पाच गुप्त इशारे .#marathi

एखाद्या विवाहित महिलेला जर तूम्ही आवडत असाल तर…. त्या तुम्हाला देतील हे पाच गुप्त इशारे .#marathi

Pravin Tarade's secrets जाणून घ्या actress Snehal Tarde कडून | हा आहे Tarde घरातला Snehal Pattern

Pravin Tarade's secrets जाणून घ्या actress Snehal Tarde कडून | हा आहे Tarde घरातला Snehal Pattern

ती नेहमी त्याच्याकडेच परत का येते… जो तिला इग्नोर करतो 💔 | Relationship Psychology

ती नेहमी त्याच्याकडेच परत का येते… जो तिला इग्नोर करतो 💔 | Relationship Psychology

सुख म्हणजे काय? जीवन बदलणारी शिकवण#Marathi Motivational video#आजचा सुविचार.

सुख म्हणजे काय? जीवन बदलणारी शिकवण#Marathi Motivational video#आजचा सुविचार.

आपल्यावर कुणीतरी प्रेम करत आहे, हे कसे ओळखावे||मराठी motivation||चांगले विचार||

आपल्यावर कुणीतरी प्रेम करत आहे, हे कसे ओळखावे||मराठी motivation||चांगले विचार||

СЕКРЕТ АВИЦЕННЫ: 1 ПРИВЫЧКА ПИТЬ ЭТО — И ВЫ СПИТЕ КАК МЛАДЕНЕЦ!

СЕКРЕТ АВИЦЕННЫ: 1 ПРИВЫЧКА ПИТЬ ЭТО — И ВЫ СПИТЕ КАК МЛАДЕНЕЦ!

✨ या एका गोष्टीमुळे स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात 💘 | Female Attraction Secret| Girls Psychology

✨ या एका गोष्टीमुळे स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात 💘 | Female Attraction Secret| Girls Psychology

स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषासोबत या दहा गोष्टीहमखास करतात? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषासोबत या दहा गोष्टीहमखास करतात? पुरुषांनी एकदा नक्की बघा..!!

Если вы заметили эти 3 признака, значит, этот человек очень по вам скучает || Психологические факты

Если вы заметили эти 3 признака, значит, этот человек очень по вам скучает || Психологические факты

आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा.#marathi #मराठी #marathisuvichar #life #motivationalquotes

आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा.#marathi #मराठी #marathisuvichar #life #motivationalquotes

💁 अशा पुरुषाला स्त्री कधीच सोडत नाही... हे सत्य तुम्हाला हलवून टाकेल | Relationship Psychology 🧠💡

💁 अशा पुरुषाला स्त्री कधीच सोडत नाही... हे सत्य तुम्हाला हलवून टाकेल | Relationship Psychology 🧠💡

How to Look Handsome – Best Dressing Sense for Men | Marathi Fashion Tips for Boys

How to Look Handsome – Best Dressing Sense for Men | Marathi Fashion Tips for Boys

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]