उष्ण पाण्यात कोकोपीट ट्रीटमेंट साफ बुरशीनाशक कोकोपीटला प्रक्रिया इन्स्टंट चुना वापरून ऊस रोप लागवड
Автор: PoCRA Shetishala
Загружено: 2025-11-06
Просмотров: 145
ऊस रोप नर्सरी मध्ये प्राप्त होत असलेला जर्मिनेशन काउंट कमी असल्याकारणाने याची कारणे शोधण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने 50 डिग्री सेल्सिअस उष्ण पाण्यामध्ये कोकोपीट ट्रीटमेंट, कारबेन्डाझिम आणि मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची कोकोपीटला प्रक्रिया त्याचप्रमाणे इन्स्टंट चुन्याचा वापर आणि बरंच काही
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: