HOTEL SHIVRAJ (हॉटेल शिवराज -चव मावळची )
Автор: lokprashasan pune
Загружено: 2019-06-03
Просмотров: 1948158
अतुल वायकर यांचे हॉटेल शिवराज हे वडगाव मावळ येथे असून महारष्ट्रातील एक सुप्रसिद्ध हॉटेल आहे.जिथे नॉनव्हेज थाळीची मोठी रेंज तुम्हाला चाखायला मिळेल.हॉटेल शिवराज मधील रावण थाळी हे प्रमुख आकर्षण असून अवघ्या ३७०० रूपयात तब्ब्ल ३२ प्रकारचे मेनू या मध्ये आहेत बी १० जण आरामात खातील.तसेच गावरान चिकन,कडकनाथ,मासे,मटण हे सर्व पदार्थ चविष्ट आहेत.त्या हॉटेल ची संपूर्ण माहिती देणारा व अतुल वायकर यांचा जीवन प्रवास सांगणारा हा व्हिडीओ लोकप्रशासन डिजिटल मीडिया ने बनवला आहे.हॉटेल शिवराज तुमच्या आयुष्याला चवदार बनवणार ठिकाण- जुना मुबई पुणे रॉड भेगडे लॉन जवळ, वडगाव मावळ 9561929999/9764587799
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: