Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

शाहीर मिराताई उमप | भारूड | God Gifted Cameras |

Автор: God Gifted Cameras

Загружено: 2023-05-26

Просмотров: 3604313

Описание:

#GodGiftedCameras #GGC
.
#bharud #folkart #folkmusic
.
शाहीर मिराताई उमप भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते. जन्म मातंग समाजातील वामनराव उमप या आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली, ता. गेवराई जि. बीड येथे झाला. घरात गायन वादनाचा वारसा. तो वडील वामरावांपर्यंत आला.
भारूड, आख्यान आणि पोवाडे यांचे सातत्यपूर्ण गायन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या खेडया पाडयात, गावगाडयात मीराबाई दिमडीवरच भारूड करतात. फक्त पारंपरिक नाही तर आधुनिक काळात, समाजाला भेडसवणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी,दारूबंदी, स्त्री-भृणहत्या, एड्स यासारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. दलित समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या आशीर्वादाने माणूस म्हणून जगण्याची उर्मी मिळाल्यामुळे संत विचारसोबत बाबासाहेबांना ते आपले दैवत मानतात.
मीराबाई एकदाच गायन, त्याबरोबर खंजिरी वादन तसेच एकपात्री अभिनय करून अभिनयाचे चालते बोलते नाट्यशास्त्र उभे करतात. मीराबाईच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज त्या लोकमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे.

#शाहीरमिराताईउमप
#भारूड
#MarathiFolkMusic
#TraditionalMusic
#MaharashtraCulture
#FolkSongs
#MarathiSahitya
#DevotionalSongs
#CulturalHeritage
#MarathiBhajan
#ShahirMirataiUmap
#Bharud
#FolkPerformance
#MarathiArt
#MaharashtraTradition

.
Subscribe to God Gifted Cameras here: https://bit.ly/SubscribeGodGiftedCameras

Follow us on Instagram:   / godgiftedcameras  

Like us on Facebook:   / godgiftedcameras  

शाहीर मिराताई उमप | भारूड | God Gifted Cameras |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

😍कोमलताई पाटोळे आणि शाहीर मीरा उमप👌या दोघी बहिणींचे खुप सुंदर गायन🥰

😍कोमलताई पाटोळे आणि शाहीर मीरा उमप👌या दोघी बहिणींचे खुप सुंदर गायन🥰

गमतीबाज दारुड्या 😂💃 नवरा बायकोची भन्नाट कॉमेडी | गोविंद महाराज गायकवाड भारुड | marathi comedy bharud

गमतीबाज दारुड्या 😂💃 नवरा बायकोची भन्नाट कॉमेडी | गोविंद महाराज गायकवाड भारुड | marathi comedy bharud

फु बाई फु भारूड | BHARUD Fu Bai Fu |  SHAHIR VITHAL UMAP | Sagarika Music Marathi

फु बाई फु भारूड | BHARUD Fu Bai Fu | SHAHIR VITHAL UMAP | Sagarika Music Marathi

Tamasha Gaulan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 7 || Shahir Ramanand ||

Tamasha Gaulan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 7 || Shahir Ramanand ||

पुनः पुनः ऐकलं तरी मन भरत नाही,

पुनः पुनः ऐकलं तरी मन भरत नाही, "शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण" - जय शिवराय जय भारत 🇮🇳

राजकारणातील डोकेबाज माणुस - फडणवीस साहेब | इंदुरीकर महाराज किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

राजकारणातील डोकेबाज माणुस - फडणवीस साहेब | इंदुरीकर महाराज किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

🥰👌एवढी अप्रतिम खंजिरी वादन आणि झक्कास गायन पाहून 😍पब्लिक झाले चकित😍🥰कलेला सलाम9765200497//8483880497

🥰👌एवढी अप्रतिम खंजिरी वादन आणि झक्कास गायन पाहून 😍पब्लिक झाले चकित😍🥰कलेला सलाम9765200497//8483880497

Folk Orchestra: A Symphony of Traditions लोक वाद्य संगीत: ग्रामीण संस्कृतीचा गोडवा

Folk Orchestra: A Symphony of Traditions लोक वाद्य संगीत: ग्रामीण संस्कृतीचा गोडवा

अहो तुमच्या पॅंट च्या किशा मध्ये चिंच आणि आवळे कशे हाताला लागतायत |Maharshtrachi HasyaJatra |Full EP

अहो तुमच्या पॅंट च्या किशा मध्ये चिंच आणि आवळे कशे हाताला लागतायत |Maharshtrachi HasyaJatra |Full EP

सुपरहिट जुगलबंदी लावणी | Jugalbandi Lavani | Sawal Jawab Song | Classic Marathi Lavani Song

सुपरहिट जुगलबंदी लावणी | Jugalbandi Lavani | Sawal Jawab Song | Classic Marathi Lavani Song

लोक हसून हसून लोळू लागली | तुफान विनोदी भारुड संतोष महाराज पुजारी | Santosh Maharaj Pujari Bharud

लोक हसून हसून लोळू लागली | तुफान विनोदी भारुड संतोष महाराज पुजारी | Santosh Maharaj Pujari Bharud

EP Маратхи Пол Падте Пудхе - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

EP Маратхи Пол Падте Пудхе - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

काय कला आहे राव 👌 मोदी साहेब मला पाहायला आले 😱 तुफान विनोदी भारुड गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुड

काय कला आहे राव 👌 मोदी साहेब मला पाहायला आले 😱 तुफान विनोदी भारुड गोविंद महाराज गायकवाड यांचे भारुड

नवरा नको गं बाई दादला नको..|Ramanand Ugale|शाहीर|भारुड|पोवाडा|गोंधळ|कवन|भजन|Flamingo Frames|

नवरा नको गं बाई दादला नको..|Ramanand Ugale|शाहीर|भारुड|पोवाडा|गोंधळ|कवन|भजन|Flamingo Frames|

जोतिषी बाबा ला प्रश्न करून आजीबाई ने केलं पागल | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

जोतिषी बाबा ला प्रश्न करून आजीबाई ने केलं पागल | Maharshtrachi HasyaJatra | Full Episode

Lagnala chala | लोकगीत- लोकशाहीर विठ्ठल उमप |Lokgeet- Lokshahir Vithal Umap | Sagarika Music Marathi

Lagnala chala | लोकगीत- लोकशाहीर विठ्ठल उमप |Lokgeet- Lokshahir Vithal Umap | Sagarika Music Marathi

17 Powada at Mrudgandh Show on 07thApril 2024

17 Powada at Mrudgandh Show on 07thApril 2024

शाहीर पृथ्वीराज माळी यांनी संपूर्ण सभागृहाला रडवले | शाहिरी लोककला संमेलन सांगली |

शाहीर पृथ्वीराज माळी यांनी संपूर्ण सभागृहाला रडवले | शाहिरी लोककला संमेलन सांगली |

Jai Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा - Ep 11 - Full Episode - 6th January, 2020

Jai Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा - Ep 11 - Full Episode - 6th January, 2020

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com