नविन आपले सरकार / महा-ई- सेवा केंद्र रिक्त जागेसाठी जाहीरनामा | Aaple sarkar seva kendra | जाहिरात
Автор: Dhanshri Group
Загружено: 2025-06-11
Просмотров: 16701
रिक्त जागांसाठी जाहीरनामा।आपले सरकार/महा-ई-सेवा केंद्र जाहिरात। Aaple Sarkar Seva Kendra Advertisement.
नमस्कार मित्रांनो आपले सरकार सेवा /महा-ई-सेवा केंद्राच्या रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघाला असून. या जाहीरनाम्यासाठी नियम व अटी कोणत्या आहेत? अर्ज कुठे करायचा आहे? आवश्यक कागदपत्रे कुठले लागणार आहेत? त्यानंतरही जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यामध्ये निघालेले आहे? त्याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र /महा-ई-सेवा केंद्र, बँक बीसी किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या काम करणारे सर्व मित्रांसाठी त्यांना आवश्यक असणारे. साहित्य कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, झेरॉक्स मशीन, बायोमेट्रिक मशीन त्याचप्रमाणे वेब कॅम कोणती खरेदी केली पाहिजे याचा देखील लिंक खाली दिलेला आहे. त्या लिंक वर जाऊन आपण तो व्हिडिओ पाहू शकता आणि आवश्यक डिवाइस खरेदी करू शकतात.
प्रिंटर, लॅपटॉप इतर डिव्हाइसेस कोणती घ्यावी- • आपले सरकार सेवा केंद्र चालकांना आवश्यक dev...
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे- • Police clearance certificate/Police verifi...
चॅनलला सबस्क्राईब करा ! व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा !
Mantra L1 Fingerprint Scanner- https://amzn.to/4joFRjK
HP Laser MFP 1188fnw, Wireless, Print, Copy, Scan- https://amzn.to/4cJOZwR
HP All-in-One PC- https://amzn.to/3Gmxgzu
Logitech C270 HD Webcam- https://amzn.to/42Gzdhr
Ceiling Fan | High Air Delivery - https://amzn.to/447wqAw
Mini AC For Office- https://amzn.to/42M4Fel
यवतमाळ जिल्हा वेबसाइट- https://yavatmal.gov.in/
आमच्या वेबसाईटला आवश्य भेट द्या- https://www.dhanshrigroup.com/
आमच्याशी फेसबुक वरून जोडण्यासाठी इथे क्लिक करा- / dhanshrigroup
Dhanshri Group
Gajanan Kale
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: