Uddhav Thackeray LIVE | मुंबई महापालिकेच्या निकालावर काय बोलणार? | ShivSena UBT | BMC | BJP | MNS
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-18
Просмотров: 56203
Uddhav Thackeray LIVE | मुंबई महापालिकेच्या निकालावर काय बोलणार? | ShivSena UBT | BMC | BJP | MNS
मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार?
या LIVE कार्यक्रमात पाहा BMC निकालावर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या सत्तेसाठी झालेल्या या निवडणुकीत Shiv Sena UBT, BJP, MNS यांच्यात कडवी लढत पाहायला मिळाली.
राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स, प्रतिक्रिया आणि विश्लेषणासाठी LIVE पाहत रहा.
👉 राजकीय बातम्यांसाठी चॅनल Subscribe करा
👉 LIVE अपडेट्ससाठी Notification Bell ऑन करा
#UddhavThackeray
#BMCResult
#MumbaiMahapalika
#ShivSenaUBT
#BMCElection
#MumbaiPolitics
#BJP
#MNS
#MaharashtraPolitics
#LiveNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: