!!खाटूश्याम जी दर्शन राजस्थान!!जयपूर हवाई महाल & जल महल टूर!!travel vlog!!
Автор: Unique -Spiritual Jayu
Загружено: 2025-12-25
Просмотров: 51
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत जागृत देवस्थान 'श्री खाटूश्यामजी' यांच्या दर्शनाला. 'हारे का सहारा, बाबा श्याम हमारा' असं ज्यांच्याबद्दल श्रद्धेने म्हटलं जातं, त्या श्याम बाबांच्या दर्शनाचा अनुभव .
राजस्थानची राजधानी 'पिंक सिटी' म्हणजेच जयपूरमधील दोन अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूंची सफर करणार आहोत - हवा महल आणि जल महल.
हवा महल: ९५३ खिडक्यांचे (झरोके) रहस्य आणि त्याची अद्भुत वास्तुकला.
#जल महल
जर तुम्हाला इतिहास आणि पर्यटनाची आवड असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#खाटूश्याम
#JaiShreeShyam
#KhatuShyamDarshan
#RajasthanTourism
#MarathiTravelVlog
#हारेकासहारा
#KhatuNaresh
#SpiritualJourney
#KhatuShyamMandir
#भक्ती
#Sikar
#Rajasthan
#MarathiVlog
#JaiShyamBaba
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: