सिंगल पसली वाळेकर का सगळ्यांना भारी पडतात? चव्हाणांची प्रतिष्ठा डावावर |Raj Thackeray|Eknath Shinde
Автор: Time Maharashtra
Загружено: 2025-11-17
Просмотров: 51428
अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी कोण नगराध्यक्ष होणार ही गोष्ट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या साठी खूपच प्रतिष्ठेची झाली आहे. खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय कलाकारीने इथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अश्यातच राज ठाकरेंनी अलिप्त राहायचा घेतलेला निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरलाय.
टाइम महाराष्ट्र हे राजकीय आणि मनोरंजन बातम्यांसाठी महाराष्ट्रातील आगामी माध्यमांपैकी एक आहे.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: / @timemaharashtra
► Follow us on Instagram : / timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
#eknathshinde #rajthackeray #mns #shivsena #ambernath #ambernathpolitics #politicalnews #maharashtrapolitics #maharashtra #timemaharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: