विधान परिषदेत सतेज पाटलांना रोखण्याची भाजपची खेळी...
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2025-12-09
Просмотров: 8880
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावरून नव्या राजकीय हालचाली वेग घेत आहेत. महाविकास आघाडीने विधान परिषदेकरिता सतेज पाटील व विधानसभेसाठी भास्कर जाधव यांची शिफारस केली असताना, महायुतीकडून या दोघांना रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे, सहकार राजकारण आणि भाजपच्या रणनीतीवर या घडामोडींमुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. विरोधी पक्षनेते पदाभोवतीचे राजकारण तापत चालले आहे.
लेखन - इकबाल रेठरेकर
प्रस्तुत - अक्षय जहागीरदार
#SatejPatil #BhaskarJadhav #MaharashtraPolitics #VidhanParishad #OppositionLeader #MahavikasAghadi #Mahayuti #BJP #PoliticalStrategy #WinterSession #NagpurSession #MaharashtraNews #KolhapurPolitics #PashchimMaharashtra #CooperativePolitics #BreakingPoliticalNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: