पोलीस वॉरंटाशिवाय कधी अटक करू शकतात ? | Section 41, 41A , 151 आणि तुमचे हक्क सोप्या भाषेत
Автор: PVK studio 1
Загружено: 2025-10-19
Просмотров: 635
पोलीस वॉरंटाशिवाय कधी अटक करू शकतात ? | Section 41, 41A , 151 आणि तुमचे हक्क सोप्या भाषेत
In This Video :
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत — पोलीस वॉरंटशिवाय कधी आणि कोणत्या परिस्थितीत अटक करू शकतात, तसेच अटक झाल्यावर तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत हे.
📜 महत्वाचे कायदे समजून घ्या:
➡️ Section 41 CrPC – पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात अशा परिस्थिती
➡️ Section 41A – अटक न करता हजर राहण्याची नोटीस (Notice of Appearance)
➡️ Section 151 CrPC – गुन्हा होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक अटक
➡️ Section 43 – नागरिकाने अटक करण्याचे अधिकार
➡️ Section 46 व 50A – अटक झाल्यावर नागरिकाचे हक्क
⚖️ या व्हिडिओत तुम्हाला समजेल:
कोणत्या गुन्ह्यांसाठी पोलीस थेट अटक करू शकतात
वॉरंट न घेता अटक करण्याचे निकष
महिलांच्या अटकेबाबत विशेष कायदे
अटक झाल्यानंतर लगेच काय करावे
नागरिकांचे मूलभूत हक्क व संरक्षण
👉 हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण हे प्रत्येक नागरिकाला माहित असणे आवश्यक आहे!
#कायदा #पोलीस #अटक #वॉरंटशिवायअटक #Section41 #CrPC #MarathiLaw #LegalRights #PolicePower #Section41A #Section151 #MarathiEducation #LegalAwareness
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: