प्रवचनसेवाजगद्गुरुअध्यात्मशिरोमणी स्वामी शांतीगीरीजी महाराज डॉ.रामकृष्णदास महाराज लहवितकरअमृतमहोत्सव
Автор: Jagadguru Shantigiriji Maharaj | Babaji
Загружено: 2025-12-21
Просмотров: 2548
जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पति डॉ.रामकृष्णदास महाराज लहवितकर यांचा अमृतमहोत्सव समारोहनिमित्त
संतकुटिया, दारणा-कडवा प्रितीसंगम, वाडीचामळा, श्रीक्षेत्र लहवित( ता.जि. नाशिक )येथे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी(मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संग धर्म सोहळा तथा दर्शन समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री बाबाजींच्या परंपरेतील संतवृंद उपस्थित होते. या महोत्सवानिमित्त जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे पूजन व ग्रंथतुला करण्यात आली. तर अमृत महोत्सव समारोह समिती व समस्त ग्रामस्थ मंडळी लहवित यांच्यावतीने तीर्थराज प्रयाग महाकुंभपर्वामध्ये अध्यात्म शिरोमणी श्री बाबाजींना ’जगद्गुरु’ या पदावर शंभू पंचदशनाम जुना आखाड्याच्या वतीने भव्य-दिव्य पट्टाभिषेक झाला. त्यानिमित्ताने भाविकांच्या वतीने अभिनंदन व सन्मान सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
#nishkamkarmayogi #jaibabaji #shivyogi #swamiJanardan #jagadguru #babaji #swamishantigiriji
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: