CS,IT आणि AI, ML high Cutoff|भविष्याचं काय| Dr.Sudeep Thepade खास पॉडकास्ट | CampusDekho.ai Podcast
Автор: Campusdekhoai
Загружено: 2025-07-21
Просмотров: 5356
#campusdekhoai #EngineeringScope #SudeepThepade #EngineeringCareer #FutureOfEngineering #EngineeringBranchesInDemand #MarathiPodcast
भविष्यातील इंजिनीअरिंग शाखांचा स्कोप – डॉ. सुदीप थेपाडे (Pro VC, PCU) यांच्यासोबत खास पॉडकास्ट | CampusDekho.ai Podcast
CampusDekho.ai च्या खास पॉडकास्ट सत्रात आम्ही संवाद साधला आहे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्रो व्हाइस चान्सेलर प्रा. सुदीप थेपाडे सरांसोबत. या पॉडकास्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारी माहिती शेअर करण्यात आली आहे.
विषय – इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचा भविष्यातील स्कोप आणि त्यातील करिअर संधी
AI, Data Science, Robotics, आणि Core Engineering मध्ये पुढील काही वर्षांत काय बदल होणार आहेत?
कोणती शाखा निवडावी? भविष्यातील ट्रेंड्स काय सांगतात?
या सगळ्याची सविस्तर चर्चा या पॉडकास्टमध्ये करण्यात आली आहे.
जर तुम्ही 12वी नंतर इंजिनीअरिंग करायचं विचार करत असाल किंवा पालक म्हणून योग्य मार्गदर्शन शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पहा!
#EngineeringScope #CampusDekho #PCU #SudeepThepade #EngineeringCareer #FutureOfEngineering #EngineeringBranchesInDemand #MarathiPodcast
शैक्षणिक क्षेत्रातील सर्व updates साठी campusdekho.ai ला सबस्क्राईब करा.
Admission Counselling साठी 9579938156 किंवा 93736 97302 या नंबर वर संपर्क करा
Instagram - / campusdekho.ai
Facebook - / campusdekhoo
WhatsApp Broadcast Channel - https://whatsapp.com/channel/0029Vaz0...
Website - https://campusdekho.ai/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: