🎼गुरुकुलातील अभंगवाणी🤍महेंद्र दादा👏🏻नक्की ऐका🎧
Автор: शारदेय-वारकरी (Shardey-Warkari)
Загружено: 2024-12-13
Просмотров: 12329
@shardey-warkari
.
.
🎶एकदा ऐका गुरुकुलातील अभंगवाणी🎧🪷कृष्णनाद पखवाज गुरुकुल, पुणे🪷MAHENDRA DADA-KRUSHNA DADA SALUNKE 🙏👏
.
.
गायक: संगीत अलंकार श्री. महेंद्र दादा साळुंके, पुणे (नागापूरकर, बीड)
वादक: श्री. गोपाळ महाराज पांचाळ, सुर्यकांतजी शिंदे
श्री.यज्ञेष दादा माळी, सुरत (श्री कृष्णा गुरुजी साळुंके यांचे शिष्य)
व कृष्णनाद पखवाज गुरुकुल, किरकटवाडी डीएसके विश्व, पुणे
.
.
Abhang : Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj
Singer: Sangit Alankar Shri. Mahendra Dada Salunke, Pune (Nagapurkar, Beed)
Pakhwaj : Shri Gopal Maharaj Panchal, Suryakantji Shinde, Shri. Yadnyesh Dada Mali, Surat (Disciple Of Krushna Guruji Salunke) And Krushnanad Pakhwaj Gurukul, Kirkatwadi DSK Vishwa, Pune
.
.
अभंग :-
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वर्गी नाहीं ॥ध्रु.॥
कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥
सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरीनामें ॥३॥
तुका म्हणे नामापाशीं चारी मुक्ती । ऐसें बहुताग्रंथीं बोलियेलें ॥४॥
.
.
.
.
💫Do Subscribe to our "Shardey-Warkari" channel for such a musical contents like Abhangwani, Bhajan, Classical Songs, Purcussion Video(Pakhwaj, Tabla) etc. Enjoy the content and Please don't forget to like, Share and hit the Subscribe button... Thank You...🙏
.
.
.
.
अशाच नवनवीन चाली, भजन, भक्तीगीत, भावगीत, शास्त्रीय संगीत, चिंतनीय कीर्तन, ऐकण्यासाठी आपल्या "शारदेय-वारकरी" चॅनेल ला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा, धन्यवाद...🙏
.
.
.
.
.
.
.
.
#संत_तुकाराम_महाराज
#तुकाराम_महाराज_अभंग_गाथा_लिरिक्स
#कृष्णा_दादा_साळुंके
#शारदेय_वारकरी
#पखवाज
#गुरुकुल
#pakhwaj
#krushnasalunke
#classical_pakhwaj
#classicalmusic
#bhajan
#gurukul
#gurukulclasses
#abhangavani
#vittal
#warkari
#abhang
#pakhwaj_laggi
#riyaz
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: